WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

General Knowledge Mock Test  ! General Knowledge Test Paper  | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा- 95

General Knowledge Mock Test  ! General Knowledge Test Paper  | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा- 95

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS ,  MPSC , पोलीस भरती , वनरक्षक इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

सामान्यज्ञान ( Gk ) सराव टेस्ट सोडवा.

1 / 25

माहिती अधिकार 2005 (RTT) माहिती मिळविण्याचा अधिकार...........कलमानुसार प्रदान केला गेला.

2 / 25

भारताची केंद्रीय निवडणूक आयुक्त होणारी 1 ली महिला कोण आहे ?

3 / 25

राज्य विधिमंडळामध्ये कोणाचा सामावेश होत नाही?

4 / 25

झारखंड राज्यातील जादुगुडा हे ठिकाण कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे ?

5 / 25

भारतीय राज्यघटनेमधील प्रजासत्ताक पद्धती, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही वैशिष्ट्ये.........राज्यघटनेवरून घेतली आहे.

6 / 25

अरवली पर्वत रांगेच्या पूर्वेला असणारे पदार्थ कोणत्या नावाने ओळखतात ?

7 / 25

2026 मध्ये महाराष्ट्रात पडलेला दुष्काळ..........कारणाचा समावेश नाही.

8 / 25

महाराष्ट्रात सर्वाधिक 11 जिल्हे समाविष्ट असणारा ऐकमेव प्रादेशिक विभाग कोणता आहे ?

9 / 25

सारंगखेडा यात्रा, देवमोगरा देवी, तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण, अस्तंभा डोंगर, प्रकाशे खानदेश काशी...........जिल्ह्यात आहे?

10 / 25

भारतातील नद्या व त्यांची वैशिष्ट्ये जोडी जुळत नाही.

11 / 25

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2026 अंतर्गत आदर्श गाव पुरस्कार मिळविणारे खेडे कोणते ?

12 / 25

छ. शिवाजी महाराज राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी...........किल्ल्यावर झाला.

13 / 25

24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे येथे स्थापन झालेल्या म. फुले यांच्या सत्यशोधक समाजाने..........विरोधी आवाज उठविला

14 / 25

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व घटना वर्ष कोणती जोडी जुळत नाही ?

15 / 25

इंग्रज राजवटीत प्रांतात द्विदल शासन व्यवस्था सुरू करणारा कायदा व गव्हर्नर जनरल योग्य जोडी ओळखा.

16 / 25

महाराष्ट्रातील संत - नाव ग्रंथ जोडी जुळत नाही.

17 / 25

अमेरिकेच्या टाईम्स मासिकचा 'मैन ऑफ द इयर' हा पुरस्कार मिळविणारे ऐकमेव भारतीय व्यक्ती कोण आहे ?

18 / 25

स्वतंत्र भारत 1 ले मंत्री विसंगत जोडी ओळखा.

19 / 25

भारतातील कायदे व वर्ष कोणती जोडी जुळत नाही ?

20 / 25

2026 सालचा प्रतिष्ठित रामानुज पुरस्कार कोणास जाहीर झाला ?

21 / 25

महाराष्ट्र शासनाने 6 ऑक्टोबर 2026 मध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसाठी कोणता सन्मान जाहीर केला?

22 / 25

भारतातील दिन - स्मरण अयोग्य जोडी ओळखा.

23 / 25

पुढील विधाने विचारात घ्या व असत्य विधान शोधा.

24 / 25

ऑक्टोबर 2026 मध्ये केंद्र शासनाने कोणत्या बँकेचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे ?

25 / 25

महाराष्ट्र उच्चपदस्थ - 2026 विसंगत जोडी ओळखा.

Your score is

0%



▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top