WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

General Knowledge Mock Test  ! General Knowledge Test Paper  | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा – 91

General Knowledge Mock Test  ! General Knowledge Test Paper  | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा – 91

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS ,  MPSC , पोलीस भरती , वनरक्षक इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

 

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

1 / 25

दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते हातमाग आणि यंत्रमागांचे प्रमुख केंद्र आहे ?

2 / 25

महाराष्ट्रात नारळाच्या बागा प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात ?

3 / 25

अंजीर पीकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते ?

4 / 25

कोकण रेल्वे मार्गावर सर्वात जास्त लांबीचा बोगदा............ ठिकाणी आहे.

5 / 25

महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी............. नावाने ओळखली जाते.

6 / 25

प्राचीन ग्रंथामध्ये मुशक, आळूक, कुपक अशी नावे असलेला खालीलपैकी कोणता प्रदेश आहे ?

7 / 25

महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणता विभाग अग्रेसर आहे ?

8 / 25

जागतिक वारसा शिल्पस्थानात.............या लेणीची नोंद केलेली आहे.

9 / 25

............. हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे.

10 / 25

सर्वात जास्त जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग कोणता ?

11 / 25

सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मीती कधी झाली ?

12 / 25

कोणत्या ठिकाणाला 'पालघरचे महाबळेश्वर' म्हणतात ?

13 / 25

पहिली 'महिला महाराष्ट्र केसरी' ही स्पर्धा कोणी जिंकली?

14 / 25

कापूस या पिकासाठी...........मृदा उपयुक्त असते.

15 / 25

टिपेश्वर अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

16 / 25

महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधनी कोठे आहे ?

17 / 25

महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता ?

18 / 25

उजनी धरण कोणत्या नदीवर आहे ?

19 / 25

कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

20 / 25

चांद बिबीचा महाल कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?

21 / 25

बुलढाणा जिल्ह्यातील..............हे थंड हवेचे ठिकाण आहे ?

22 / 25

पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही ?

23 / 25

भारतातील कोणते स्थान "व्याघ्र राजधानी" म्हणुन प्रसिध्द आहे ?

24 / 25

महाराष्ट्रातील हा पट्टा खनिजावर आधारित उद्योगांकरिता प्रसिध्द आहे ?

25 / 25

सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top