WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

General Knowledge Mock Test  ! General Knowledge Test Paper  | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा – 86

General Knowledge Mock Test  ! General Knowledge Test Paper  | सामान्यज्ञान ( Gk)सराव टेस्ट पेपर सोडवा – 86

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS ,  MPSC , पोलीस भरती , वनरक्षक इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

सामान्यज्ञान ( Gk) सराव टेस्ट सोडवा.

1 / 25

राष्ट्रपती पदाच्या पात्रतेचे कलम............ हे आहे.

2 / 25

कोणत्या पर्वत रांगेत चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे ?

3 / 25

भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली?

4 / 25

GST चे शिल्पकार कोण?

5 / 25

सेट टॉप बॉक्स कोणत्या घरगुती उपकरणाशी संबंधित आहे ?

6 / 25

भारताचा डी. गुकेश हा खालीलपैकी कोणत्या खेळाशीसंबंधित आहे ?

7 / 25

मराठी साम्राज्याचे पाचवे पेशवे कोण होते?

8 / 25

प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे ?

9 / 25

राज्यसभेचे सभापती कोण आहेत ?

10 / 25

खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा ह्या दोन देशांना लागून आहेत ?

11 / 25

अलीकडेच, भारत सरकारने रु 2,000 पर्यंतच्या यूपीआय UPI व्यवहारांवरील कोणत्या प्रकारच्या शुक्ल्कावर औपचारिक बंदी घातली आहे ?

12 / 25

'एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प' कोणत्या राज्यात स्थित आहे ?

13 / 25

जागतिक लिंगभेद निर्देशांक 2026 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे ?

14 / 25

'सत्यमेव जयते' हे पुस्तक कोणाचे आहे ?

15 / 25

लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ?

16 / 25

विधानसभेत भाषांतर सेवा सुरु करणारे भारतातील पहिली विधानसभा कोणती ?

17 / 25

गुगल या कंपनीने भारतात सर्वात मोठा कॅम्पस कोणत्या नावाने उभारला आहे ?

18 / 25

'स्पायरोगायरा' हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे?

19 / 25

हृदयाच्या स्नायूंना................स्नायू असे म्हणतात.

20 / 25

'कमवा व शिका' ह्या संकल्पनेचे मूळ जनक कोण ?

21 / 25

'लालबहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन' ही संस्था कोठे आहे ?

22 / 25

72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?

23 / 25

कोणता कालखंड टिळक यूग म्हणून ओळखला जातो ?

24 / 25

कोणते अष्टविनायक ठिकाण पुणे जिल्ह्यात नाही ?

25 / 25

यूएस ओपन 2026 मध्ये पुरुष एकेरी चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top