WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mathematics & IT Practice Test | Maths practice Question Paper ! गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा – 61

Mathematics & IT Practice Test | Maths practice Question Paper ! गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा – 61

🔥 आजची गणित व बुध्दीमत्ता या विषयावर आधारित टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न.

1 / 25

A हा B. पेक्षा उंच, M हा A पेक्षा उंच, G हा M पेक्षा उंच, Y हा सर्वांत उंच आहे. तर तुलनेत मध्यस्थानी कोण असेल?

2 / 25

अमोल खाली डोके वर पाय करुन उभा आहे. अशा अवस्थेत त्याचे तोंड पश्चिमेस असेल, तर त्याचा अजवा हात कोणत्या दिशेत आहे?

3 / 25

P हा Q चा भाऊ आहे. Q हा R चा मुलगा आहे. S हे R चे वडील आहेत. तर P हा S चा कोण?

4 / 25

एका सांकेतिक भाषेत KOLHAPUR हा शब्द PLOSZKFI असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत TASGAON हा शब्द कसा लिहीला जाईल?

5 / 25

खाली दिलेल्या चार पर्यायांपैकी विसंगत पद ओळखा.

 

6 / 25

प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल

48 : 122 :: 168 :   ?

7 / 25

सुलभाने साडेचार मीटर कापड आणले, त्याचे पाच सारखे तुकडे करुन आपल्या पाच मैत्रिणींना दिले, तर प्रत्येक मैत्रिणीला किती लांबीचे कापड मिळाले?

8 / 25

एका त्रिकोणाच्या बाजूंची लांबी अनुक्रमे 24.7 सें.मी. 20.4 सें.मी. व 10.5 सें.मी. आहे. तर त्या त्रिकोणी परिमिती किती?

9 / 25

पुढील प्रश्नांत एका विशिष्ट तत्यानुसार अक्षरांची जुळवणी केलेली आहे. हे तत्व ओळखून त्यानुसार खालीलपैकी एक गट निवडून रिकामी जागा भरा.

AEIM : OSWA : CGKO..........?

 

 

10 / 25

BEG, DGI, FIK, HKM,?

तर प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल?

11 / 25

वृंदाची उंची 1.48 मी होती. एक वर्षानंतर तिची उंची 1.53 मी झाली. एका वर्षात तिच उंची किती सें.मी. वाढली?

12 / 25

एका ग्रंथालयात गणिताची 17,500 व विज्ञानाची 13,250 पुस्तके आहेत, तर त्या ग्रंथालयात गणित व विज्ञानाची मिळून एकूण किती पुस्तके आहेत?

13 / 25

4, 3, 9,8, 7 ह्या अंकाचा चढता क्रम लावून कोणती संख्या तयार होईल ?

14 / 25

स्वातीकडे काही 100 रुपयांच्या, काही 50 रुपयांच्या व काही 20 रुपयांच्या नोटा आहेत. सर्व नोटांची एकूण किंमत 500 रुपये आहे, तर तिच्याकडे 20 रुपयाच्या किती नोटा आहेत?

15 / 25

प्रथमेशला 27,450 रुपयांचा एक लॅपटॉप घ्यायचा आहे. त्याच्याजवळ 22,975 रुपये आहेत, तर लॅपटॉप घेण्यासाठी त्याला आणखी किती रक्कम लागेल?

16 / 25

एका टेपोमध्ये आंब्याच्या 205 पेट्या आहेत. प्रत्येक पेटीत 48 आंबे आहेत, तर त्या टेंपोमध्ये एकूण किती आंबे आहेत?

17 / 25

एका शासकीय गोदामातील धान्यसाठी 4000  माणसांना 30 दिवस पुरतो, तर तो धान्यसाठी 6000 माणसांना किती दिवस पुरेल?

18 / 25

कारखान्याच्या व्यवस्थापनाकडे 25,40,600 रुपये एवढा कामगार कल्याण निधी होता. त्यातील 12,37,865 रुपये वैद्यकीय बाबीवर खर्च केले. 8,42,317 रुपये कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केले व शिल्लक निधी उपाहारागृहासाठी राखून ठेवला, तर उपाहारगृहासाठी किती निधी राखून ठेवला?

19 / 25

जया, सीमा, निखिल आणि नीलेश यांनी व्यवसायासाठी

3 : 4 : 7 : 6 या प्रमाणात 3,60,000 रु. ची भागीदारी केली, तर जयाचे भांडवल किती होते? त्यांना या व्यवहारात 12% नफा झाला, तर निखिलच्या वाटयाला किती रुपये येतील?

20 / 25

पुढील संख्यांमधून चौरस संख्या वेगळ्या करा.

5, 9, 12, 16, 50, 60, 64, 72, 80, 81

21 / 25

600 रुपयांमध्ये 15 पेंढ्या कडबा मिळतो, तर 1280 रुपयांना किती पेंढ्या कडबा मिळेल?

22 / 25

लांबी 7 सें.मी. आणि रुंदी 4 सें.मी. असलेला आयत तयार करण्यासाठी किती लांबीची तार लागेल?

23 / 25

पदावली सोडवा.

45 ÷ 5 +20 × 4 - 12

24 / 25

20 ग्रॅम लवंगांची एक पिशवी वाप्रमाणे 1 कि.ग्रॅ. 240 ग्रॅम वजनाच्या लवंगांच्या किती पिशव्या तयार होतील?

25 / 25

9p+16q : 13p + 2q. वरील समीकरणाची बेरीज करा.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top