WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Agriculture Subject Practice Test  | Agriculture Subject Practice Test पेपर | Krushi Sarav Test | | कृषी विषय सराव टेस्ट सोडवा. 3

Agriculture Subject Practice Test  | Agriculture Subject Practice Test पेपर | Krushi Sarav Test | | कृषी विषय सराव टेस्ट सोडवा. 1

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.GanitManch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

कृषी विषयक सराव टेस्ट सोडवा

अतिशय महत्त्वाचे प्रश्न

1 / 20

भारतातील अन्नधान्य खरेदीची प्रमुख संस्था कोणती?

2 / 20

जैविक शेतीमध्ये खालीलपैकी कशाचा वापर केला जातो?

3 / 20

भारतात 'निळी क्रांती'चा संबंध कशाशी आहे?

4 / 20

भारतातील कृषी कर्जासाठी प्रमुख विकास वित्त संस्था कोणती?

5 / 20

रब्बी पिकांचे प्रमुख उदाहरण कोणते?

6 / 20

खरीप पिकांची पेरणी साधारणपणे कधी केली जाते?

7 / 20

भारतात 'पिवळी क्रांती'चा संबंध कशाशी आहे?

8 / 20

'राष्ट्रीय फलोत्पादन अभियान' कोणत्या वर्षी सुरू झाले?

9 / 20

भारतातील कृषी जनगणना किती वर्षांनी केली जाते?

10 / 20

'पीएम-किसान' योजनेअंतर्गत वार्षिक आर्थिक मदत किती आहे?

11 / 20

भारतातील सर्वाधिक ऊस उत्पादन करणारे राज्य कोणते?

12 / 20

'कृषीचे जनक' म्हणून कोणाला ओळखले जातात ?

13 / 20

मृदा आरोग्य पत्रिका योजना कोणत्या वर्षी सुरू झाली?

14 / 20

'पीक कापणी प्रयोग' कशासाठी केले जातात ?

15 / 20

भारतातील सर्वाधिक कापूस उत्पादन करणारे राज्य कोणते?

16 / 20

'ऑपरेशन फ्लड'चे जनक कोणाला मानले जातात?

17 / 20

भारतात 'राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान' कोणत्या वर्षी सुरू झाले?

18 / 20

'श्वेत क्रांती'चा संबंध कशाशी आहे?

19 / 20

भारतातील कृषी संशोधनाचे सर्वोच्च संस्थान कोणती आहे?

20 / 20

भारतातील हरित क्रांतीचा मुख्य भर कोणत्या पिकांवर होता?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top