WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Police Bharti Practice Question Test ! Police bharati Question Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 140

Police Bharti Practice Question Test ! Police bharati Question Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 140

👉 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, न्यायालय भरती , वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न.

1 / 25

नागपूर पोलीस आयुक्त्याचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून कोणाच्या नियुक्ती करण्यात आले.

2 / 25

अजयने व्यवसायाची सुरुवात रु. 20,000 ने केली. 4 महिन्यांनंतर त्याचा मित्र अजित व्यवसायात रु. 30,000 भांडवल घेऊन सामील झाला. वर्षाच्या शेवटी त्यांना रु. 3500 नुकसान झाले. त्यात अजयचा वाटा किती आहे.

3 / 25

लघुग्रह.........च्या परिभ्रमण कक्षांदरम्यान आढळतात.

4 / 25

39 विद्यार्थी असलेल्या वर्गामध्ये प्रत्येकाकडे एक कुत्रा किंवा एक मांजर किंवा कुत्रा आणि मांजर दोन्ही पाळीव प्राणी आहेत. वीस विद्यार्थ्यांकडे कुत्रा आहे आणि 26 विद्यार्थ्यांकडे मांजर आहे. किती मुलांकडे कुत्रा आणि मांजर दोन्हीही आहेत?

5 / 25

वयाबद्दल विचारले असता एका व्यक्तीने सांगितले, "त्याचे वय पहिल्या 15 नैसर्गिक संख्यांची बेरीज केल्यावर मिळते." तर त्या व्यक्तीचे वय किती?

6 / 25

मी खात्रीने पास होईल. क्रियापदचा अर्थ सांगा

7 / 25

'कोणाच्याही चांगुलपणाचा वाटेल तसा फायदा घेवू नये.' या अर्थाची म्हण ओळखा.

8 / 25

पुढीलपैकी समानार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा.

9 / 25

झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते ?

10 / 25

'घरकोंबडा' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

11 / 25

13 पेपरांच्या गुणांची सरासरी 50 आहे. पहिल्या 7 पेपरांची सरासरी 52 आणि शेवटच्या 7 पेपरांची सरासरी 45 आहे. सातव्या पेपरचे गुण काय आहेत?

12 / 25

एका वस्तूची किंमत खरेदी किमतीपेक्षा 50% जास्त लावली गेली. जर लावलेल्या किमतीवर 10% सूट दिली गेली, तर आता वास्तविक नफ्याची टक्केवारी काय असेल?

13 / 25

तीन संख्यांची बेरीज 174 आहे. दुसरी संख्या आणि तिसऱ्या संख्येचे गुणोत्तर 9:16 आहे, आणि पहिल्या संख्येचे तिसऱ्या संख्येचे गुणोत्तर 1:4 आहे. तर दुसरी  संख्या काय असेल?

14 / 25

एक दुकानदार विक्री किमतीवर 30% सूट देतो. नंतर त्याने नव्या किमतीवर आणखी 20% सूट दिली. मुळ विक्री किमतीवर किती सूट देण्यात आली?

15 / 25

विशिष्ट संकेतिक पध्दतीमध्ये 'rbm std Iro pus' म्हणजे the cat is beautiful, 'tnh pus dim std' म्हणजे the dog is brown' आणि 'dim Iro pus eus' म्हणजे the dog has cat. तर 'has' साठी...........संकेत वापरला आहे?

16 / 25

बॉम्बे राज्यांमधून महाराष्ट्राची निर्मिती कोणत्या वर्षी झाली ? 

17 / 25

हृदयाचा आवाज मोजण्यासाठी वापरलेले उपकरण म्हणजे?

18 / 25

भारताच्या खालीलपैकी कोणत्या भागांमध्ये चहा आणि कॉफी दोन्हींचे उत्पादन केले जाते?

19 / 25

कोणत्या दुरुस्ती कायद्याद्वारे संविधानातून मालमत्तेच्या हक्काला वगळण्यात आले?

20 / 25

'मानस राष्ट्रीय उद्यान' कोणत्या राज्यात आहे?

21 / 25

अचूक विधान निवडा.

1) बाळासाहेब खेर हे मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री 1947 ला बनले.

2) मुंबई राज्याचे एकूण 3 मुख्यमंत्री बनले.

22 / 25

2026 चा फिफा विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे.

23 / 25

2026 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत?

24 / 25

‘सुंदर’ या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?

25 / 25

2026 मध्ये रणजी ट्रॉफी विजेता संघ कोणता ठरला?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top