WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Police Bharti Practice Question Test ! Police bharati Question Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 139

Police Bharti Practice Question Test ! Police bharati Question Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 139

👉 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, न्यायालय भरती , वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे

1 / 25

रस्त्यावर फारच गर्दी होती. या वाक्याचे उद्रारार्थी वाक्यात रुपांतर करा.

2 / 25

खालील वाक्यातील क्रियापदाचा संकेत ओळखा.

आज रेल्वेला फार गर्दी नाही.

3 / 25

अनाथ' या शब्दातील योग्य समास ओळखा.

4 / 25

त्याच्या घरात (खाणारी) माणसे खूप आहेत.' कंसातील शब्दाची जात ओळखा.

5 / 25

पेरु, साबुदाना, पाव हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत?

6 / 25

CCTNS या प्रणालीचे पूर्ण नाव काय आहे?

7 / 25

राष्ट्रीय काँग्रेसच्या सन 1936 मधील आणि ग्रामीण भागातील पहिल्या अधिवेशनामुळे आधुनिक भारताच्या इतिहासात नोंदले गेलेले गाव कोणते?

8 / 25

गॅमा किरणाची तरंगलांबी...............असते.

9 / 25

रोजगार निर्मितीची जनक योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेला म्हणतात

10 / 25

महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे

11 / 25

1930 मध्ये मिठाचा सत्याग्रह शिरोडा येथे झाला होता. हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?

12 / 25

खालीलपैकी बीजोत्पादक संप्रेरक म्हणून कोणाला ओळखतात?

13 / 25

वजन व मापे कोणत्या सूचीतील विषय आहेत?

14 / 25

कानामध्ये एकूण किती हाडे असतात?

15 / 25

राजर्षी शाहू महाराजांनी.........या वर्षी कुलकर्णी व महार वतने नष्ट केली?

16 / 25

मान्सूनपूर्व होणा-या पर्जन्याला...........या राज्यात 'कालबैसाखी' म्हणतात?

17 / 25

उत्तर ध्रुवावर पॅराशूट जंप घेणारी पहिली महाराष्ट्रीय महिला कोण?

18 / 25

नर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

19 / 25

आर्थोपोडासंबंधी अयोग्य विधान ओळखा

20 / 25

नवव्या पंचवार्षिक योजनेचे घोषवाक्य कोणते?

21 / 25

कोणत्या राज्याने भारतीय चलन रुपयाचे चिन्ह बदलले आहे?

22 / 25

Google ने आशियातील पहिला सेफ्टी इंजिनियर सेंटर कोठे लाँच केले आहे?

23 / 25

जेंडर बजेटिंग नॉलेज हब पोर्टल कोणत्या मंत्रालयाने लाँच केले आहे?

24 / 25

कोणते राज्य मोबाईल आधारित ई-Voting सेवा सुरु करणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे?

25 / 25

युनायटेड नेशनने 2026 हे कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top