Marathi Grammar Test – 16 ! मराठी व्याकरण टेस्ट Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्ट मराठी व्याकरण रिविजन टेस्ट एकदा सोडवा.हे प्रश्न परीक्षेत विचारले गेले आहे व पुढेही हेच प्रश्न परीक्षेत असतील. 6 मराठी व्याकरण टेस्ट - 15 1 / 25 खालीलपैकी सामर्थ्य दर्शक क्रियापद ओळखा. नाही बसतो पळवते पाहतो 2 / 25 ध्वनी चिन्हे कशाला म्हणतात ? शब्दांना शब्दांना व अक्षरांना अक्षरांना कशालाच नाही 3 / 25 कन्या या शब्दाचे अनेकवचनी रूप सांगा ? कन्या कन्यान कन्याय कन्यक 4 / 25 'चौपट या शब्दाचे विशेषण ओळखा . यापैकी नाही क्रमवाचक गणवाचक आवृत्तीवाचक 5 / 25 तट्टू या शब्दाचे लिंग ओळखा. इस्टलिंगी नपुसकलिंग पुल्लिंगी स्त्रीलिंगी 6 / 25 तत्सम शब्द ओळखा. वडी पळस उंट परिवर्तन 7 / 25 ' मुद्दाम दुर्लक्ष करणे ' या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा. औषधाला नसणे हात वेगळे करणे गाशा गुंडाळणे कानाडोळा करणे 8 / 25 'अत्यंत ' या शब्दाचा संधी विग्रह करा . अति + अंत अति + यंत अती + अंत अत्यं + अंत 9 / 25 लहान मूल म्हणजे मातीचा गोळाच - या वाक्यातील अलंकार ओळखा. उत्प्रेक्षा अन्वय अपन्हूती रूपक 10 / 25 'कोळी ' या शब्दाचे अनेकवचन रूप शोधा ? कोळा कोळी कोळ्या कोळे 11 / 25 'आकाशात जेंव्हा ढग जमतात ,तेंव्हा मोर नाचू लागतो ' या वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ? मिश्र वाक्य गौण वाक्य केवल वाक्य संयुक्त वाक्य 12 / 25 जनक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते ? जननी जिनक जनकी जानकी 13 / 25 ' करविणे' हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते ? सयूंक्त प्रायोगिक प्रयोजक सहाय्यक 14 / 25 खालीलपैकी 'कवण 'या शब्दाचा समानार्थी अर्थ कोणता ? वरील सर्व काय कोण कोणता 15 / 25 खालीलपैकी कोणता शब्द 'धक्का 'या शब्दाचा अर्थ नाही . गचका हिसका यापैकी नाही वरवंडी 16 / 25 लहानपण देगा देवा ! मुंगी साखरेचा रवा ! यामध्ये कोणता अलंकार आहे ? चेतनागुणोक्ती व्यतिरेक दृष्टांत अनन्वय 17 / 25 सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी या वाक्यातील अलंकार ओळखा . उपमा अलंकार श्लेष अलंकार यमक अलंकार अतिशययोक्ती अलंकार 18 / 25 सिद्ध शब्द निवडा. गुरू गुरूला गुरूने गुरच्या 19 / 25 खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा. ती हळू चालते रघु खूप झोपला तो मूर्ख आहे रमेश दूध पितो 20 / 25 ' भारुड ' हा काव्यप्रकार लिहणाऱ्या संत कवीचे नाव सांगा ? संत रामदासस्वामी संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत नामदेव 21 / 25 अद्वितीय हा शब्द कोणते विशेषण आहे ? संख्याविशेषण विधिविशेषण सार्वनामीक विशेषण गुणविशेषण 22 / 25 कवीश्वर - संधी ओळखा. उकार संधी विसर्गसंधी स्वरसंधी व्यंजनसंधी 23 / 25 कोणतेही विशेषनाम ______ असते. वचनहीन अनेकवचनी सामान्य नम एकवचनी 24 / 25 " खेळतांना सदूची बॅट मोडली " या वाक्यातील क्रियापद ओळखा. बॅट मोडली सदूची खेळतांना 25 / 25 साधर्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारत पडतात? उपमा अलंकार व्यतिरेक दृष्टांत स्वभावोक्ती Your score is 0% Restart quiz
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1 मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2 मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Test मराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »