Marathi Grammar Test – 15 !मराठी व्याकरण टेस्ट Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्ट आगामी होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय संभाव्य मराठी व्याकरण टेस्ट एकदा नक्कीच सोडवा. 12 मराठी व्याकरण टेस्ट - 14 1 / 20 गटात न बसणारा शब्द ओळखा. दुर्वाची जोडी माणसांचा जमाव विटांचा गट साधूंचा जथा 2 / 20 खालील शब्दांतील एकवचनी शब्द ओळखा. डोळे गोळे मळे तळे 3 / 20 ' दृष्टी ' या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा. नजर नजारा दृष्टी दृष्ट्या 4 / 20 महायुद्ध ' या सामासिक शब्दात कोणता समास आहे ? बहुव्रीही कर्मधारय द्वंद्व अव्ययीभाव 5 / 20 अलंकार ओळखा. ही गाडी जावयाची आहे. अनुप्रास श्लेष रूपक यमक 6 / 20 पुढील समूहात न जुळणारा शब्द ओळखा. देवनागरी रोमन मोडी इटली 7 / 20 मराठी भाषेमध्ये एकूण किती रस आहेत ? 9 7 5 12 8 / 20 उथळ ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. वेडा वर खोल खाली 9 / 20 पुढीलपैकी घर्षण व्यंजन ओळखा. म क्ष त ष 10 / 20 ' भाववाचक नाम ' ओळखा. शरद झाडे उंची पुस्तक 11 / 20 शेळीच्या पिल्लास पिल्लुदर्शक शब्द ओळखा. लेकरू शावक करडू लेकरू 12 / 20 ' राम म्हणणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा ? मरणे पाठांतर करणे जय श्रीराम झोपणे 13 / 20 भविष्यकाळ दर्शविणारे वाक्य ओळखा. मी निबंध लिहीन मी निबंध लिहीत असे मी निबंध लिहिला होता मी निबंध लिहितो 14 / 20 बाजारातून मी लाललाल गाजर आणले. यातील ' लाललाल ' शब्दाचा प्रकार ओळखा अभस्त शब्द उपसर्गघटीत शब्द प्रत्ययघटीत शब्द परभाषीय शब्द 15 / 20 धातुसाधित व सहाय्यक क्रियापद मिळून कोणते क्रियापद तयार होते ? सहाय्यक क्रियापद साधित क्रियापद सकर्मक क्रियापद संयुक्त क्रियापद 16 / 20 खालीलपैकी विसर्ग उकार संधीचे उदाहरण कोणते ? निस्तेज दुर्जन मनोरंजन नीरस 17 / 20 गंगा + उदक = ? गंगाउदक गंगोदीक गंगोदक गंगादीक 18 / 20 ' माझी पिशवी आण ' यामधील 'आण' हे कोणते क्रियापद आहे ? विधानार्थी आज्ञार्थी विद्यर्थी संकेतार्थ 19 / 20 ' तिचे जीवन उदास झाले 'या वाक्यातील काळ ओळखा. पूर्ण भूतकाळ पूर्ण वर्तमानकाळ अपूर्ण भूतकाळ पूर्ण भविष्यकाळ 20 / 20 ' काल पाऊस पडला '. आख्यातार्थ ओळखा. ला - ख्यात वा - ख्यात ता - आख्यात ई - आख्यात Your score is 0% Restart quiz
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1 मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2 मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Test मराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »