WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

General Knowledge Mock Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा -77

General Knowledge Mock Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा -77

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , MPSC , पोलीस भरती , वनरक्षक इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न]

1 / 25

1) ‘विदर्भातील कापूस उत्पादन’ कोणत्या प्रकारच्या मातीत जास्त होते?

2 / 25

2) ‘गणपतीपुळे’ कोणत्या जिल्ह्यात आहे?

3 / 25

3) ‘रायगड किल्ला’ कोणत्या जिल्ह्यात आहे?

4 / 25

4) ‘महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर’ कोणते?

5 / 25

5) ‘कोल्हापूर’ शहर कोणत्या देवीसाठी प्रसिद्ध आहे?

6 / 25

6) ‘महाबळेश्वर’ येथे कोणत्या नदीचा उगम आहे?

7 / 25

7) ‘नाशिक’ शहर कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध आहे?

8 / 25

8) महाराष्ट्रातील ‘सिंधुदुर्ग किल्ला’ कोणी बांधला?

9 / 25

9) ‘राज्याचे पहिले मुख्यमंत्री’ कोण होते?

10 / 25

10) महाराष्ट्रातील ‘ताडोबा राष्ट्रीय उद्यान’ कोणत्या जिल्ह्यात आहे?

11 / 25

11) ‘लोणार सरोवर’ कशामुळे निर्माण झाले?

12 / 25

12) ‘पंढरपूर’ हे कोणत्या नदीच्या काठी आहे?

13 / 25

13) महाराष्ट्रातील ‘चिखलदरा’ हिल स्टेशन कोणत्या जिल्ह्यात आहे?

14 / 25

14) ‘लोकमान्य टिळकांनी’ कोणता सण सार्वजनिक केला?

15 / 25

15) महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते?

16 / 25

16) 'छ. शिवाजी महाराजांनी' स्वराज्याची स्थापना कोणत्या किल्ल्यावर केली?

17 / 25

17) ‘अजिंठा लेणी’ कोणत्या कालखंडाशी संबंधित आहेत?

18 / 25

18) महाराष्ट्रातील ‘पैठण’ शहर हे कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे?

19 / 25

19) ‘भीमाशंकर’ अभयारण्य कोणत्या पर्वतरांगेत आहे?

20 / 25

20) महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती?

21 / 25

21) महाराष्ट्रातील ‘वारली चित्रकला’ कोणत्या जिल्ह्यात प्रामुख्याने आढळते?

22 / 25

22) ‘देवगिरी किल्ला’ सध्याच्या कोणत्या नावाने ओळखला जातो?

23 / 25

23) ‘संत ज्ञानेश्वरांनी’ कोणत्या ग्रंथाची रचना केली?

24 / 25

24) महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली?

25 / 25

25) राज्य वित्त आयोगाची तरतूद कोणत्या कलमात आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top