WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सामान्य विज्ञान सराव टेस्ट पेपर सोडवा |  विज्ञान टेस्ट | Science Practice Test Paper  – 35

सामान्य विज्ञान सराव टेस्ट पेपर सोडवा |  विज्ञान टेस्ट | Science Practice Test Paper  – 35

🔥 आजची विज्ञान टेस्ट ही TCS व IBPS ,  MPSC , पोलीस भरती , वनरक्षक इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

विज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न]

1 / 25

विद्युत बल्बचा शोध कोणी लावला?

2 / 25

रक्त शुद्ध करणारा अवयव कोणता?

3 / 25

सूर्य हा कशाचा बनलेला आहे?

4 / 25

पाण्याचा गोठबिंदू किती आहे?

5 / 25

पृथ्वीवरील सर्वात कठीण पदार्थ कोणता?

6 / 25

मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती?

7 / 25

पाण्याची घनता किती असते?

8 / 25

सर्वात मोठा ग्रह कोणता?

9 / 25

ध्वनीचा वेग हवेत किती असतो?

10 / 25

रक्तातील साखरेचे प्रमाण कोण नियंत्रित करते?

11 / 25

पृथ्वी सूर्याभोवती फिरण्यासाठी किती दिवस घेते?

12 / 25

पाण्यात विरघळणारा जीवनसत्व कोणता?

13 / 25

विद्युत प्रवाहाचे एकक काय आहे?

14 / 25

मानवाच्या शरीरात रक्त पंप करणारा अवयव कोणता?

15 / 25

सर्वात हलका वायू कोणता?

16 / 25

गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला?

17 / 25

पाण्याचा उकळबिंदू किती आहे?

18 / 25

ओझोन स्तर कुठे असतो?

19 / 25

मानवी शरीरात किती हाडे असतात?

20 / 25

पृथ्वीचा उपग्रह कोणता?

21 / 25

वनस्पतींमध्ये अन्न तयार होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात?

22 / 25

रक्ताचा लाल रंग कशामुळे असतो?

23 / 25

प्रकाशाचा वेग किती आहे?

24 / 25

मानवी शरीरातील सर्वात मोठे अवयव कोणते?

25 / 25

पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top