WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Police Bharti Practice Question Test ! Police bharati Question Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 133

Police Bharti Practice Question Test ! Police bharati Question Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 133

👉 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, न्यायालय भरती , वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.SpardhaMantra.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

 

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न]

1 / 25

1) 5, 10, 20, 40, ?

2 / 25

2) ‘भारताचा लोहपुरुष’ म्हणून कोण ओळखले जातात?

3 / 25

3) 144 चे वर्गमूळ किती?

4 / 25

4) ‘लोकमान्य’ ही उपाधी कोणाला दिली आहे?

5 / 25

5) एका त्रिकोणाचे तीन कोनांची बेरीज किती असते?

6 / 25

6) भारताचे राष्ट्रीय गीत कोणते?

7 / 25

7) 2, 6, 12, 20, ?

8 / 25

8) ‘जलद’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

9 / 25

9) महाराष्ट्राची राजधानी कोणती?

10 / 25

10) 25 × 16 = ?

11 / 25

11) ‘कर्ण’ हा कोणत्या महाकाव्यातील पात्र आहे?

12 / 25

12) ‘शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक’ कोणत्या किल्ल्यावर झाला?

13 / 25

13) 1 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती?

14 / 25

14) भारताचे राष्ट्रीय प्राणी कोणते?

15 / 25

15) 3 : 9 :: 5 : ?

16 / 25

16) ‘राम : सीता :: कृष्ण : ?’

17 / 25

17) महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते?

18 / 25

18) 7² + 8² = ?

19 / 25

19) भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?

20 / 25

20) ‘आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

21 / 25

21) 8, 27, 64, 125, ?

22 / 25

22) 12 कामगार 8 दिवसात काम पूर्ण करतात. 6 कामगार तेच काम किती दिवसात करतील?

23 / 25

23) ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो?

24 / 25

24) ‘स्वातंत्र्यवीर’ ही उपाधी कोणाला दिली आहे?

25 / 25

25) 15% of 240 = ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top