WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

संगणक व माहिती तंत्रज्ञान विषय सराव टेस्ट Computer and Information Technology Practice Test  – 1

संगणक व माहिती तंत्रज्ञान विषय सराव टेस्ट
Computer and Information Technology Practice Test  – 1

👉 ही टेस्ट  उच्च न्यायालय , TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, न्यायालय भरती , वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

🖥  सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.SpardhaMantra.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠  टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

संगणक व माहिती तंत्रज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त टेस्ट ]

1 / 25

1) ऑपरेटिंग सिस्टीमचे उदाहरण?

2 / 25

2) संगणकातील फाइल हटवण्यासाठी कोणती की वापरतात?

3 / 25

3) संगणकातील चित्रे दाखवणारे उपकरण?

4 / 25

4) खालीलपैकी कोणते ई-मेल सेवा आहे?

5 / 25

5) MS Excel मध्ये ओळींना काय म्हणतात?

6 / 25

6) संगणक नेटवर्कचा उपयोग कशासाठी?

7 / 25

7) पेन ड्राइव्ह कोणत्या प्रकारची मेमरी आहे?

8 / 25

8) MS PowerPoint चा उपयोग कशासाठी?

9 / 25

9) संगणक बंद न करता पुन्हा सुरू करणे म्हणजे?

10 / 25

10) इंटरनेटचा शोधक कोण म्हणून ओळखला जातो?

11 / 25

11) संगणकातील सर्वात लहान माहिती घटक कोणता?

12 / 25

12) Ctrl + P या कीचा उपयोग?

13 / 25

13) संगणक व्हायरस म्हणजे काय?

14 / 25

14) खालीलपैकी स्टोरेज डिव्हाइस कोणते?

15 / 25

15) ई-मेलचा शोधक (Address) मध्ये @ चिन्हाचा अर्थ काय?

16 / 25

16) संगणक सुरू झाल्यानंतर वापरकर्ता व संगणक यांच्यात संवाद घडवणारे सॉफ्टवेअर?

17 / 25

17) 1 MB = ?

18 / 25

18) MS Word मध्ये नवीन डॉक्युमेंट उघडण्यासाठी शॉर्टकट?

19 / 25

19) संगणकातील CPU मध्ये किती मुख्य भाग असतात?

20 / 25

20) खालीलपैकी कोणते उदाहरण सॉफ्टवेअरचे आहे?

21 / 25

21) इंटरनेटवर माहिती पाहण्यासाठी वापरले जाणारे सॉफ्टवेअर कोणते?

22 / 25

22) संगणकातील सर्व माहिती 0 आणि 1 मध्ये साठवली जाते, याला काय म्हणतात?

23 / 25

23) Ctrl + S या शॉर्टकट कीचा उपयोग कशासाठी होतो?

24 / 25

24) संगणकातील तात्पुरती स्मृती (Temporary Memory) कोणती?

25 / 25

25) MS Excel मध्ये फॉर्म्युला कोणत्या चिन्हाने सुरू होतो?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top