WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Science Practice Mock Test ! Science Test Paper | सामान्य विज्ञान सराव टेस्ट सोडवा – 33

Science Practice Mock Test ! Science Test Paper | सामान्य विज्ञान सराव टेस्ट सोडवा – 33

🔥 ही टेस्ट Railway Group D , TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.SpardhaMantra.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

सामान्य विज्ञान सराव टेस्ट सोडवा

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न ]

1 / 25

1) प्रकाशाचा वेग सर्वाधिक कुठे असतो?

2 / 25

2) अणूचा शोध कोणी लावला?

3 / 25

3) पाण्याचे रासायनिक सूत्र कोणते?

4 / 25

4) मानवाच्या मेंदूचा संतुलन राखणारा भाग कोणता?

5 / 25

5) आम्लाची चव कशी असते?

6 / 25

6) कोणता वायू हरितगृह परिणामासाठी मुख्यतः जबाबदार आहे?

7 / 25

7) वनस्पतींमध्ये प्रकाशसंश्लेषण कुठे होते?

8 / 25

8) बलाची SI एकक कोणती?

9 / 25

9) ध्वनी पोकळीत प्रवास करू शकतो का?

10 / 25

10) शरीरातील विषारी द्रव्ये कोणते अवयव शुद्ध करतात?

11 / 25

11) कोणते जीवनसत्त्व सूर्यप्रकाशातून मिळते?

12 / 25

12) विद्युत उर्जेचे यांत्रिक उर्जेत रूपांतर कोण करते?

13 / 25

13) पृथ्वी स्वतःभोवती फिरण्यास किती वेळ लागतो?

14 / 25

14) आम्ल व क्षार यांची अभिक्रिया काय म्हणतात?

15 / 25

15) DNA कोणत्या पेशीभागात आढळतो?

16 / 25

16) कोणता धातू सर्वात हलका आहे?

17 / 25

17) मानवी डोळ्यात बुबुळाचा रंग कोणता भाग ठरवतो?

18 / 25

18) पचनक्रिया सर्वाधिक कुठे होते?

19 / 25

19) कोणत्या ग्रहाला कडे (Rings) आहेत?

20 / 25

20) उष्णता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?

21 / 25

21) प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत वापरले जाणारे मुख्य कच्चे पदार्थ कोणते?

22 / 25

22) मानवी शरीरातील pH सुमारे किती असतो?

23 / 25

23) विद्युत प्रवाहाचा शोध कोणी लावला?

24 / 25

24) कोणत्या ग्रहावर एक दिवस सर्वात मोठा असतो?

25 / 25

25) सर्वात जास्त विद्युतऋणता (Electronegativity) कोणत्या मूलद्रव्याची असते?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top