WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Police Bharti Practice Question Test ! Police bharati Question Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 130

Police Bharti Practice Question Test ! Police bharati Question Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 130

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.SpardhaMantra.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

[ टार्गेट खाकी वर्दी ]

1 / 25

वाई महाबळेश्वर या मार्गावर कोणता घाट आहे ?

2 / 25

11 मे हा....... दिन म्हणून साजरा केला जातो.

3 / 25

महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली डाळींबाची जात कोणती ?

4 / 25

खालीलपैकी कोणती तारीख बरोबर नाही ?

5 / 25

वंदना ही संजयची पत्नी व सुधीरची बहीण आहे. नारायण हे सुधीरचे वडील आहेत तर नारायण हे संजयचे कोण?

6 / 25

6 मीटर लांबीची तार 24 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे तयार केले. तर प्रत्येक तुकडयाची लांबी किती?

7 / 25

दोन वेगवेगळ्या बँकांतून 400 रुपये मुद्दलावर 5 वर्ष मुदतीसाठी मिळणाऱ्या सरळ व्याजातील फरक 15 रुपये आहे, तर त्या दोन बँकांच्या व्याज दरातील फरक किती?

8 / 25

एक वस्तू 175 रुपयांस विकल्यास शेकडा 25 नफा होतो. जर ती वस्तू 161 रुपयांस विकल्यास शेकडा किती नफा होईल ?

9 / 25

सुनिल आणि त्याच्या आईच्या वयाची बेरीज 36 वर्षे आहे. 4 वर्षानंतर त्याच्या वयांचे गुणोतर 1:3 होईल, तर सुनिलचे आजचे वय किती?

10 / 25

अयोग्य जोडी ओळखा?

11 / 25

तंबाखू हा शब्द मूळ कोणत्या भाषेतील आहे?

12 / 25

खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती मिनिटाचा असतो ?

13 / 25

1857 मध्ये रॉबर्टसन हा कोणत्या परिसराचा कलेक्टर होता?

14 / 25

उपरती होणे' या वाक्प्रचाराचा योग्य समानार्थी वाक्प्रचार कोणता ?

15 / 25

'नश्वर' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

16 / 25

एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी केलेले प्रयत्न =

17 / 25

हट्टी' या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द ओळखा.

18 / 25

देशातील पहिले फुलपाखरू अभयारण्य कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले?

19 / 25

जगातील पहिला लाकडी उपग्रह कोणत्या देशाने बनविला ?

20 / 25

सातवा 'रोल बॉल वर्ल्डकप 2025' कोणत्या देशाने जिंकला ?

21 / 25

घड्याळात 9 वाजून 10 मिनिटे झाली असता तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोनाचे माप किती अंश असेल ?

22 / 25

BAT : 40 :: CAT : ?

23 / 25

भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले ?

24 / 25

कांदा ही वनस्पती......... आहे.

25 / 25

कोणतेही विशेष नाम......... असते.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top