WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Police Bharti  Practice Question Test ! Police  bharati Question  Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 129

Police Bharti  Practice Question Test ! Police  bharati Question  Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 129

👉 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, न्यायालय भरती , वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.SpardhaMantra.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

{ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त टेस्ट}

1 / 25

गटात न बसणारे पद ओळखा.

2 / 25

अटाकामा वाळवंट कोणत्या खंडात आहे ?

3 / 25

50 वर्षे : सुवर्ण : : 60 वर्षे : ?

4 / 25

भारतीय असंतोषाचे जनक' असे कोणास म्हणतात ?

5 / 25

भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?

6 / 25

एका व्यक्तींच्या समुहात 70 टक्के पुरुष आहेत आणि 40 टक्के व्यक्ती विवाहीत आहेत. जर पुरुषांपैकी 3/7 पुरुष विवाहीत असतील तर किती महिला अविवाहीत आहेत ?

 

7 / 25

दोन सारख्यात राशी दोन बँकात जमा केल्या पहिल्या राशीसाठी 20% व्याज 5 वर्षासाठी दुसऱ्या राशीसाठी 10% व्याज 4 वर्षासाठी या प्रकारे दोन्ही व्याजामधील फरक काढल्यास 1200 रू. येतो तर ती राशी कोणती ?

 

8 / 25

फिफा अंडर-17 वर्ल्ड कप 2025 या ...... देशांनी जिंकला.

9 / 25

बथुकम्मा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो?

10 / 25

चालून, बोलून, हसुन ही....... शब्दयोगी अव्यये आहेत.

11 / 25

झाले बहु, होतील बहु, आहेतहि बहु, परंतु यासम हा अलंकार ओळखा.

12 / 25

खालील पैकी कोणते एक हडप्पाकालीन शहर नाही ?

13 / 25

खालीलपैकी कोणते पिक खरीप पिकांचे उदाहरण आहे ?

14 / 25

रोलैंड गॅरोस' ही खेळ स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

15 / 25

हुकूमशाह हिटलर कोणत्या वर्षी आत्महत्या करून मेला ?

16 / 25

BAT : 40 :: CAT : ?

17 / 25

समीर उगवता सूर्य पाहत होता. तो डावीकडे एकदा काटकोनात व उजवीकडे दोनदा काटकोनात वळला, तर आता त्याच्या समोरची दिशा कोणती ?

18 / 25

घड्याळात 9 वाजून 10 मिनिटे झाली असता तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोनाचे माप किती अंश असेल ?

19 / 25

 

'श्रवण' या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा

20 / 25

'घुटी देणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

21 / 25

1177 × 99 = ?

22 / 25

"वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे । पक्षी ही सुरवरे आळविती ॥" सदरची पंक्ती खालील संतांची आहे.

23 / 25

शक्ती विधेयक' कशाशी संबंधीत आहे?

24 / 25

खालीलपैकी कोणते मिश्रण नाही?

25 / 25

तापी नदीचा उगम कोठे झाला ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top