Marathi Grammar Test – 9 ! मराठी व्याकरण टेस्ट Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्टपालघर पोलीस भरती 2021 मध्ये विचारले गेलेले मराठी व्याकरण प्रश्न सरावासाठी देत आहे त्यामुळे ही टेस्ट मन लावून सोडवा चुकलेले प्रश्न वहीत लिहून सराव करा.. 22 Marathi Grammar Test - 9 ! मराठी व्याकरण टेस्ट 1 / 20 दिवा या शब्दाचे लिंग ओळखा. नपुसकलिंगी स्त्रीलिंगी पुल्लिंग उभयलिंगी 2 / 20मनू + अंतर = ? मनुतंर मारणतर मनोंतर मन्वंतर 3 / 20वठणीवर आणणे याचा अर्थ काय ? गप्प बसने कानउघडणी करणे खात्री करणे कार्यक्रमाचे नियोजन करणे 4 / 20 ज्याची तुलना करावयाची आहे , त्यास अलंकारामध्ये काय म्हणतात ? साम्यवाचक शब्द साधारण धर्म उपमान उपमेय 5 / 20वा , वावा हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे ? हर्ष दर्शक आश्चर्य दर्शक शोकदर्शक प्रसंशादर्शक 6 / 20तो मुलगा खेळत आहे.यामध्ये कोणता काळ आहे ? पूर्ण भूतकाळ अपूर्ण वर्तमानकाळ चालू वर्तमानकाळ पूर्ण भविष्यकाळ 7 / 20राजपुत्र - राजाचा पुत्र हा कोणता समास आहे ? तृतीय तत्पुरुष द्वितीया तत्पुरुष सप्तमी तत्पुरुष षष्टी तत्पुरुष 8 / 20केलेले उपकार जो जाणत नाही असा ______ ? शेजारधर्म समकालीन कृतज्ञ कृतघ्न 9 / 20रामाने रावणास मारले ' हा कोणता प्रयोग आहे ? कर्मकर्तरी भावे यापैकी नाही कर्तरी 10 / 20क्रियापद बद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दात काय म्हणतात ? क्रियाविशेषण विशेषण क्रियापद विशेषण सर्वनाम 11 / 20अद्वितीय हा शब्द कोणते विशेषण आहे ? विधिविशेषण संख्याविशेषण सार्वनामीक विशेषण गुणविशेषण 12 / 20शेवट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ? प्रारंभ शूर निशुल्क दुरावा 13 / 20मुलगा हे कोणते नाम आहे ? सर्वनाम विशेषनाम सामान्यज्ञान भाववाचक नाम 14 / 20चिल्लीपिल्ली ' हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे ? तामिळी हिंदी गुजराती तेलगू 15 / 20लहानपण देगा देवा ! मुंगी साखरेचा रवा ! यामध्ये कोणता अलंकार आहे ? अनन्वय व्यतिरेक दृष्टांत चेतनागुणोक्ती 16 / 20अडणीवरचा शंख असणे ,म्हणजे काय ? यापैकी नाही निरुपयोगी असणे मोठा शंख असणे अतिशय बारीख शंख असणे 17 / 20गंगा + उदक = ? गंगोदीक गंगोदक गंगाउदक गंगादीक 18 / 20जनक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते ? जननी जिनक जानकी जनकी 19 / 20मराठी भाषेमध्ये एकूण किती रस आहेत ? 9 7 5 12 20 / 20कन्या या शब्दाचे अनेकवचनी रूप सांगा ? कन्यक कन्या कन्यान कन्याय Your score is 0% Restart quiz मित्रांना शेअर करा:Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)Click to email a link to a friend (Opens in new window) Telegram
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. Telegram टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Testमराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. Telegram टेस्ट सोडवा »