WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mumbai High Court Peon Practice Test | मुंबई उच्च न्यायालय शिपाई सराव टेस्ट सोडवा. 

Mumbai High Court Peon Practice Test | मुंबई उच्च न्यायालय शिपाई सराव टेस्ट सोडवा.

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मुंबई उच्च न्यायालय शिपाई पदाची सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न]

1 / 29

1) नुकतेच केंद्रीय माहिती आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ?

2 / 29

2) IPL इतिहासातील सर्वात महागडा विदेशी खेळाडू कोण ठरला आहे ?

3 / 29

3) कांदा ही वनस्पती......... आहे.

4 / 29

4) भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले ?

5 / 29

5) जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक............. करतात ?

6 / 29

6) 2400 डेसिलिटर = हेक्टोलिटर ?

7 / 29

7) 1किलो बाईट म्हणजे किती?

8 / 29

8) दोन संख्यांचा गुणाकार 672 आहे. या प्रत्येक संख्येची दुप्पट करून गुणकार केल्यास उत्तर काय येईल?

9 / 29

9) द.सा.द.शे. 10 दराने 400 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती येईल?

10 / 29

10) 25 पासून 55 पर्यंत मूळ संख्या किती?

11 / 29

11) “अनिष्ट ” शब्दाचा समास ओळखा?

12 / 29

12) तू तर उंबराचे फूल आणायला सांगितोस. अलंकार ओळखा.

13 / 29

13) ______ या अलंकारात उपमेय आणि उपमान जणू सारखेच आहे असे दर्शवले जाते.

14 / 29

14) श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे; क्षणात येते सरसर शिरवें, क्षणात फिरुनी ऊन पडे। अलंकार ओळखा.

15 / 29

15) ' श्री 'च्या मागे 'ग' येतो ' या म्हणीचा अर्थ सांगा.

16 / 29

16) ऋणप्रभारीत कणांना _________ असे म्हणतात .

17 / 29

17) ' भारत छोडो ' हा नारा कोणी दिला ?

18 / 29

18) 4 टेबलाची विक्री  5 टेबलांच्या खरेदीइतकी आहे. तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती ?

19 / 29

19) _____ हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे.

20 / 29

20) नाचू कीर्तनाच्या रंगी ! ज्ञानदीप लावू जगी ! या पद्यातील अलंकार ओळखा.

21 / 29

21) अंडी घालणारे सस्तन प्राणी हे _______ या प्राणीवर्गात मोडतात.

22 / 29

22) पोलिओ या रोगामुळे शरिराच्या कोणत्या भागास इजा होते?

23 / 29

23) कवक ही _______ वनस्पती आहे ?

24 / 29

24) लिओनार्दो-द-व्हिन्सी हे संग्रहालय______ शहरात आहे.

25 / 29

25) संख्या विशेषणाचे किती उपप्रकार आहेत ?

26 / 29

26) पित्त हे ......... अवयवात तयार होते.

27 / 29

27) एका दुकानदाराला 25.65 रुपयांना पुस्तक विकून 5 % तोटा होतो . जर त्याने ते पुस्तक 31.05 रुपयांना विकले असती तर त्याचा नफा किंवा तोटा % सांगा .

28 / 29

28)  

इंद्र आणि चंद्र एकटे कामं अनुक्रमे 20 आणि 80 दिवसांत करु शकतात इंद्र कामं सुरु करतो 3 दिवस काम करतो आणि 5 दिवसांत सुट्टी घेतो त्या दरम्यान चंद्र कामं चालु ठेवतो कार्य पुर्ण होईपर्यंत हा क्रम चालु राहतो काम पुर्ण होण्यासाठी एकुण किती दिवस लागतील ❓

29 / 29

29) न्यूयॉर्क शहर कोणत्या नदी काठी वसले आहे ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top