WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव सराव टेस्ट सोडवा – 128

Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव सराव टेस्ट सोडवा – 128

🔥 आजची पोलीस भरती टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

[ टार्गेट खाकी वर्दी ,खूप महत्वाचे प्रश्न ]

1 / 25

1) प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचा पुढीलपैकी कोणता प्रकार नाही?

2 / 25

2) कमलनेत्र' या शब्दाचा समास ओळखा ?

3 / 25

3) पुढीलपैकी कोणत्या जोडशब्दात परस्परांचे विरुद्धार्थी शब्द आहेत?

4 / 25

4) दिपा स्वातीच्या उजवी कडे बसली. प्रज्ञा स्वातीच्या डावी कडे बसली. दिपा व सिता यांच्या मध्ये गिता बसली, तर मधोमध कोण बसले आहे?

5 / 25

5) जर 'x' हा 'y' च्या मुलाच्या मुलाचा भाऊ आहे. तर 'x' चे 'y' शी नाते काय ?

6 / 25

6) उत्तरेकडे बघत असणारा उत्तम 4 कि.मी. उजव्याहाताला चालला नंतर 'M' मीटर आपल्या डाव्या हाताला चालला तेव्हा तो मुळ ठिकाणा पासुन सरळ रेषेत 05 मि. अंतरावर पोहचला. तर 'M' ची किंमत काय?

7 / 25

7) शिराळशेट या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता ?

8 / 25

8) एका काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी 25 सेंमी असेल व एक बाजू 15 सेंमी असेल तर उर्वरित बाजू किती सेंमी असेल ?

 

9 / 25

9) नेमक्या 7 तासांपूर्वी 5/8 दिवस शिल्लक राहायला 5 तास बाकी होते, तर आता किती वाजले आहेत? (दिवस 12:00 वाजता रात्री सुरु होतो.)

10 / 25

10) कोलासारख्या शीतपेयांमध्ये मोठ्या प्रमाणात .....चा समावेश असतो.

11 / 25

11) साखरेवर सल्प्युरिक आम्लाची क्रिया केल्यास शुद्ध स्वरूपातील....... प्राप्त होईल.

12 / 25

12) योग्य नसलेली जोडी ओळखा?

13 / 25

13) महाराष्ट्र राज्याचे 50 वे मुख्य सचिव म्हणून कोण पदभार स्वीकारणार आहेत ?

14 / 25

14) 2400 डेसिलिटर = हेक्टोलिटर ?

15 / 25

15) एका संख्येचे 25% म्हणजे 75 तर ती संख्या कोणती ?

16 / 25

16) ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेशात पोहोचल्यावर....... या नावाने ओळखली जाते.

17 / 25

17) महात्मा ज्योतिराव फुले यांनी "सत्यशोधक समाजा"ची स्थापना........... या वर्षी केली.

18 / 25

18) नुकताच कोणता देश जगातील पहिला कॅशलेस (Cashless) देश ठरला आहे?

19 / 25

19) ब्रिटिशांविरुद्ध पंजाबमध्ये झालेल्या कुका विद्रोहाचे नेतृत्व कोणी केले?

20 / 25

20) तापी नदीचा उगम कोठे झाला ?

21 / 25

21) मॅग्नेशियम ची संज्ञा काय आहे?

22 / 25

22) मीना बंकम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?

23 / 25

23) ICC महिला विश्वकप 2025 चा विजेता कोण?

24 / 25

24) 1000 या अंकास रोमन अंकामध्ये कसे लिहितात?

25 / 25

25) "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे । पक्षी ही सुरवरे आळविती ॥" सदरची पंक्ती खालील संतांची आहे.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top