WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 117

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 117

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

मकरंद या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?

2 / 25

स्थूल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

3 / 25

नामा निराळा होणे म्हणजे?

4 / 25

दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात.

5 / 25

वाक्प्रचार पूर्ण करा. हातावर ....... देणे.

6 / 25

"चाकूमुळे" यातील 'मुळे' हे कोणते अव्यय आहे?

7 / 25

'म्हणून' हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?

8 / 25

'तुला संपत्ती हवे, की सुख हवे' या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे अव्यय ओळखा.

9 / 25

'बारा राशी' अधोरेखित विशेषणाचा प्रकार सांगा.

10 / 25

पुढील वाक्यासाठी योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडा.

किती उंच मनोरा आहे!

11 / 25

खालीलपैकी सामान्य नाम कोणते?

12 / 25

........ म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द होय.

13 / 25

खालील विशेष नाम कोणते ते ओळखा.

14 / 25

नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात?

15 / 25

'नामाचा वारंवार उच्चार होऊ नये, म्हणून त्या नामाबद्दल जो शब्द योजला जातो' त्याला काय म्हणतात?

16 / 25

आम्ही या सर्वनामाचे प्रकार ओळखा.

17 / 25

जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडतात त्यांना काय म्हणतात?

18 / 25

"मी, तू, ती, आपण," ही सर्व कशाची उदाहरणे आहेत?

19 / 25

"चौपदरी" या शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा?

20 / 25

पुढीलपैकी सामान्य नाम कोणते?

21 / 25

पक्षी झाडावर बसतो या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा.

22 / 25

वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे काय?

23 / 25

धातू साधित व सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने काय बनते?

24 / 25

"मरावे परी कीर्ती रुपी उरावे" या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.

25 / 25

सुधा आणि राधा खेळत होत्या त्या वाक्यातील आणि या शब्दाचे जात ओळखा?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top