WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 116

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 116

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

 

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

.......पहावे बांधून, लग्न पहावे करून

2 / 25

हात दाखवून........

3 / 25

कोल्हा काकडीला राजी

4 / 25

दाम करी काम

5 / 25

म्हणी

हातच्या काकणाला आरसा कशाला

6 / 25

सर्द होणे -

7 / 25

आड रानात शिरणे -

8 / 25

दुधात मीठ कालविणे -

9 / 25

शब्द लावणे -

10 / 25

वाक्प्रचार

केसाने गळा कापणे -

11 / 25

नीटनेटका ×

12 / 25

प्रसारण ×

13 / 25

रणशूर ×

14 / 25

सोक्षमोक्ष लावणे ×

15 / 25

विरुद्धार्थी शब्द.

कोमल ×

16 / 25

नवोढा =

17 / 25

रत्नाकर =

18 / 25

मधुकर =

19 / 25

सव्यापसव्य =

20 / 25

समानार्थी शब्द.

भार्या =

21 / 25

"सूर्यवंशी"

22 / 25

"पांढरा कावळा"

23 / 25

"अकलेचा कांदा"

24 / 25

"कुंभकर्ण"

25 / 25

पुढीलपैकी अलंकारिक शब्दांसाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा. 'अष्टपैलू'

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top