WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जिल्हा विशेष सराव टेस्ट सोडवा ! District Special Mock Test | MH district Practice Paper – 2

जिल्हा विशेष सराव टेस्ट सोडवा ! District Special Mock Test | MH district Practice Paper 

🔥 ही टेस्ट तुम्हाला पोलीस भरती , TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

जिल्हा विशेष सराव टेस्ट सोडवा.

( सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त)

1 / 25

कुकडी मीना या..... नदीच्या उपनद्या आहे

2 / 25

साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य मुख्यालय..... येथे आहे?

3 / 25

संत गोरोबा कुंभार यांचे खालीलपैकी कोणते गाव आहे जिथे दरवर्षी मोठी यात्रा भरते.

4 / 25

....... हे इतिहास प्रसिद्ध गाव असून येथे पुराण वस्तू संग्रहालय आहे?

5 / 25

बौद्ध काळातील मोठा स्तूप कोठे आहे?

6 / 25

दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र कोठे आहे?

7 / 25

कोणत्या तालुक्यात रायगव्हाण धरण आहे?

8 / 25

डोंगरी किल्ला कोठे आहे?

9 / 25

मराठवाड्यात औष्णिक वीज निर्मितीचे एकमेव केंद्र कोठे आहे?

10 / 25

बिंदू सराजवळ ....... आहे.

11 / 25

साई नंदनवन हे लातूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळ कोठे आहे?

12 / 25

संत कवी जीवनदास हे येथील रहिवासी होते.

13 / 25

....... येथे नृसिंहाचे सुंदर मंदिर आहे.

14 / 25

खालीलपैकी भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग कोणते?

15 / 25

कोणत्या ठिकाणाचा किल्ला प्रसिद्ध आहे?

16 / 25

दरवर्षी नवरात्रात मोठी यात्रा कोठे भरते?

17 / 25

गोदावरीला ........ गंगा म्हणतात.

18 / 25

........ येथे एक प्राचीन किल्ला असून एक दर्गाही आहे.

19 / 25

नांदेड जिल्ह्यात कुष्ठधाम कोठे आहे?

20 / 25

खालीलपैकी साईबाबांचे जन्मस्थान कोणते?

21 / 25

कोणत्या तालुक्यातील जांभूळ बेट येथे मोर आढळतात.

22 / 25

औरंगाबाद जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती?

23 / 25

.......... येथे हातमाग व यंत्र मागावर कापड विणण्याचा उद्योग चालतो.

24 / 25

....... येथे दगडी झुलता मनोरा आहे.

25 / 25

मेहून जवळ कन्नड तालुक्यात कोणत्या नदीचा उगम होतो?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top