WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Revenue Administration and Police Administration Practice Test Paper | महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन सराव टेस्ट सोडवा.

Revenue Administration and Police Administration Practice Test Paper | महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन सराव टेस्ट सोडवा.

🔥 आजची पोलीस भरती टेस्ट मधील प्रश्न तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

राज्य पोलीस यंत्रणेतील सर्वोच्च पोलीस अधिकारी कोण आहे?

2 / 25

भारताची परदेशातील गुप्तचर यंत्रणा कोणती?

3 / 25

आय.पी.सी. म्हणजे काय?

4 / 25

राष्ट्रीय पोलीस अकादमी कोठे आहे?

5 / 25

मुंबई पुणे नागपूर अशा शहरांच्या पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो?

6 / 25

अमरावती पोलीस परिक्षेत्रात किती जिल्हे आहेत?

7 / 25

पोलीस हा विषय कोणत्या सूचीत येतो?

8 / 25

महाराष्ट्रात पहिल्या महिला SRPF गटाचे ठिकाण?

9 / 25

महाराष्ट्रातील पहिले पोलीस आयुक्तालय कोणते?

10 / 25

सातबारा (7/12) उतारा कोण देतो?

11 / 25

तलाठ्याच्या कार्यालयाला काय म्हणतात?

12 / 25

तलाठ्यावर कोणाची जवळचे नियंत्रण असते?

13 / 25

गावात पोलीस पाटील व तलाठी यांना कोण मदत करतो?

14 / 25

ब्युरोक्रसी म्हणजे?

15 / 25

लखिना पॅटर्न कशाशी संबंधित आहे?

16 / 25

महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत?

17 / 25

महसूल दस्तऐवजांची वर्गीकरण खालीलपैकी कोणत्या प्रकारात करण्यात येते?

18 / 25

अप्पर जिल्हा दंडाधिकारी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते?

19 / 25

खालीलपैकी कोणता कार्यक्रम महसूल अभिलेखाचे संगणकीकरणाशी संबंधित आहे?

20 / 25

महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय कोठे आहे?

21 / 25

महाराष्ट्र राज्य पोलिसांचे ब्रीदवाक्य काय?

22 / 25

हिंगोली जिल्हा पोलीस दल हे कोणत्या पोलीस प्रशासन परिक्षेत्रात मोडते?

23 / 25

कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत?

24 / 25

पोलीस प्रशासनासाठी काम करणाऱ्या गावपातळीवरील पोलीस पाटीलची नेमणूक खालीलपैकी कोणता विभाग करतो.

25 / 25

भारतात प्रथमच आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची नवजीवन नगर वसाहत कोठे उभारली आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top