WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | ग्रंथ व ग्रंथकार टोपण नावे | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 113

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | ग्रंथ व ग्रंथकार टोपण नावे | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 113

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

ग्रंथ व ग्रंथकार टोपण नावे सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण?

2 / 25

साहित्यिक राम गणेश गडकरी यांची टोपण नाव काय?

3 / 25

शेतकऱ्याचा आसूड, गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक कोण?

4 / 25

बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण?

5 / 25

अमृतानुभव या ग्रंथाचे रचना कोणी केली.

6 / 25

संत नामदेवाची काही पदे आजही ...... या धर्मग्रंथात पाहायला मिळते.

7 / 25

“आमचा बाप आणि आम्ही” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

8 / 25

घाशीराम कोतवाल व सखाराम बाईंडर या नाटकांची नाटककार कोण?

9 / 25

‘भावार्थदीपिका' ग्रंथाचे लेखन करणारे संत कोण?

10 / 25

खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही.

11 / 25

“जनगणमन अधिनायक” हे राष्ट्रगीत कोणी लिहिले?

12 / 25

केशवसुत हे नाव कोणत्या साहित्यकाचे आहे?

13 / 25

श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे?

14 / 25

कर्हेचे पाणी हे आत्मचरत्र कोणाचे आहे?

15 / 25

कोसला या कादंबरीचे लेखक कोण?

16 / 25

नटसम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत?

17 / 25

उपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिले?

18 / 25

बालकवी यांचे संपूर्ण नाव काय?

19 / 25

मराठी भाषेचे पाणी मी कोणास म्हणतात?

20 / 25

ग्रामगीता कोणी लिहिली?

21 / 25

‘लीळाचरित्र' हा मराठीतील आद्य गथ कोणी लिहिला?

22 / 25

वि. स. खांडेकर यांना कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता?

23 / 25

मनाचे श्लोक कोणी लिहिले?

24 / 25

मी मराठी भाषेचा शिवाजी आहे असे कोणी म्हटले?

25 / 25

वि. वा. शिरवाडकर यांचे टोपण नाव कोणते?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top