WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Constitution of India and Panchayat Raj and Local Self-Government Institutions practice test. | भारतीय राज्यघटना व पंचायत राज व स्थानिक स्वराज्य संस्था सराव टेस्ट सोडवा.

Constitution of India and Panchayat Raj and Local Self-Government Institutions practice test. | भारतीय राज्यघटना व पंचायत राज व स्थानिक स्वराज्य संस्था सराव टेस्ट सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

भारतीय राज्यघटना व पंचायतराज व स्थानिक स्वराज्य संस्था सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती असतो?

2 / 25

भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलेले आम्ही लोक हे शब्द कोणत्या राज्यघटनेमधून घेण्यात आले आहेत?

3 / 25

राज्यघटनेनुसार राज्य या संज्ञेमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो?

अ) भारत सरकार आणि संसद, ब) राज्य सरकारी आणि विधिमंडळे, क) सर्व स्थानिक प्राधिकरणे, ड) अन्य सर्व प्राधिकारणे

4 / 25

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला?

5 / 25

2013 च्या लोकपाल आणि लोकायुक्त कायद्याप्रमाणे संस्थेमध्ये अध्यक्ष आणि सदस्य मिळून अधिकतम किती सदस्य असले पाहिजे?

6 / 25

पंचायत पद्धतीचा अवलंब करणारे देशातील पहिले राज्य ठरण्याचा मान राजस्थानने मिळवला या पद्धतीचा अवलंब करणारे दुसरे राज्य कोणते?

7 / 25

लोकपालाची नियुक्ती कोण करतो?

8 / 25

प्रसारमाध्यमे हा लोकशाहीचा कितवा स्तंभ आहे?

9 / 25

देशात जवाहर रोजगार योजना कोणत्या पंतप्रधानांच्या कारकीर्दीत सुरू झाली?

10 / 25

ग्रामपंचायत सदस्यांची संख्या ........ निश्चित ठरवितात.

11 / 25

राज्याचा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सोपवितो?

12 / 25

महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी सुरू झाली?

13 / 25

भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशाची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाही?

14 / 25

महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे?

15 / 25

मुख्य माहिती आयुक्ता ची नियुक्ती करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण असतात?

16 / 25

गावातील अतिक्रमण हटविण्यासाठी कोण नोटीसा बजावतो?

17 / 25

संविधानानुसार वने ......... चा भाग आहे.

18 / 25

जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण किती सदस्य असतात?

19 / 25

कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या मूलभूत संरचनेची संकल्पना विकसित केली?

20 / 25

ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो?

21 / 25

नकाराधिकार (राईट टू रिजेक्ट) म्हणजे

अ) मतदारांना सर्व उमेदवार नाकारण्याचा संपूर्ण हक्क

ब) स्वतःला न आवडणाऱ्या उमेदवारास मतदान टाळण्याचा हक्क

22 / 25

खालीलपैकी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा मुख्य कोण?

23 / 25

राज्य प्रशासन लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात?

24 / 25

पंचायत राज व्यवस्थेत अगदी तळपातळीवर कार्यरत असणारी संस्था कोणती?

25 / 25

खालीलपैकी भारतीय संविधानाचा कोणता अनुच्छेद शोषणाविरुद्धचा हक्क प्रदान करतो?

Your score is

The average score is 0%

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top