WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Agriculture Subject Practice Test | Agriculture Subject Practice Test पेपर | Krushi Sarav Test | | कृषी विषय सराव टेस्ट सोडवा. 2

Agriculture Subject Practice Test | Agriculture Subject Practice Test पेपर | Krushi Sarav Test | | कृषी विषय सराव टेस्ट सोडवा. 2

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

कृषी विषय सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

मका या पिकाचे उगमसन कोणते?

2 / 25

बियाच्या कोणत्या भागात अन्न साठविले जाते?

3 / 25

महाराष्ट्राचे कृषी हवामानानुसार किती विभाग पडतात?

4 / 25

मी हेसाना या म्हशीचे मूळ स्थान कोणते?

5 / 25

महाराष्ट्रात बीज प्रामाणिकरण यंत्रणा.... पासून कार्यरत आहे?

6 / 25

आपत्कालीन परिस्थितीत भाताच्या लागवडीसाठी..... पद्धत वापरतात?

7 / 25

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हार्टीकल्चर रिसर्च कोठे आहे?

8 / 25

महाराष्ट्रात अन्नभेसळ प्रतिबंधक कायदा.... अस्तित्वात आहे?

9 / 25

खालीलपैकी कोण धवलक्रांतीच निगडित आहे?

10 / 25

आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या देशात आहे?

11 / 25

राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळझाडांचे संशोधन केंद्राचे मुख्यालय कोठे आहे?

12 / 25

टोमॅटोच्या फळावर लाल रंग कोणत्या रंगद्रव्यामुळे येतो?

13 / 25

डाळिंबावर आढळणारा अतिशय घातक रोग कोणता?

14 / 25

व्हाईट लेगन हॉर्न पुढीलपैकी कशाची जात आहे?

15 / 25

हळदीला पिवळा रंग पुढीलपैकी कोणत्या द्रव्यामुळे येतो?

16 / 25

नाफेड खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

17 / 25

गुलाबावर सर्वाधिक प्रमाणात कोणता रोग होतो?

18 / 25

भारतात भाताचे उत्पन्न कोणत्या रोगामुळे अधिक घटते?

19 / 25

पुढीलपैकी कोणती पिक विभक्त लिंगी आहे?

20 / 25

तापी नर्मदा गोदावरी कृष्णा या नद्यांच्या खोऱ्यातील जमिनी रंगाने कसे आहे?

21 / 25

पाला पाचोळा कुजल्यानंतर कोणते गडद रंगाचे द्रव्य तयार होते?

22 / 25

मातीमध्ये कोणत्या कणांचे प्रमाण जास्त असल्यास जमीन हलकी व नापीक असते?

23 / 25

जमिनीचा रंग लाल कोणत्या मृदा खनिजांमळे होतो?

24 / 25

सौम्य आम्ल आणि त्याचे क्षार यांच्या द्रावणास.... म्हणतात?

25 / 25

हरित क्रांतीच्या काळात..... हे भारताचे अन्न मंत्री होते?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top