WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Marathi Grammar Mock Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 110

Marathi Grammar Mock Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 110

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

वधू या शब्दाचे अनेकवचनी रूप लिहा?

2 / 25

मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?

3 / 25

खालीलपैकी कोणते वाक्य कर्तरी प्रयोगाचे आहे?

4 / 25

उठ या शब्दापासून अभ्यस्त शब्द बनवा?

5 / 25

सुखद या शब्दाचा विग्रह करा?

6 / 25

लिंग ओळखा:- सोने

7 / 25

लिंग बदला = बोका

8 / 25

गिरी + ईश = ?

9 / 25

खालीलपैकी संयुक्त नसणारा स्वर कोणता?

10 / 25

अनुनासिक नसणारे व्यंजन कोणते?

11 / 25

खालीलपैकी सायास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे?

12 / 25

खालीलपैकी हात या शब्दाचा समानार्थी शब्द नाही?

13 / 25

खालीलपैकी अभ्यस्त शब्द ओळखा?

14 / 25

इमारत या शब्दाचे सामान्य रूप होताना त्यास कोणता प्रत्यय लागतो?

15 / 25

पिपीलिका या शब्दाचा अर्थ सांगा.

16 / 25

'पेरू, पाव' हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेले आहे?

17 / 25

इतिश्री करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय?

18 / 25

'आई वडील, कृष्णाअर्जुन' हे शब्द कोणत्या समासाचे आहे?

19 / 25

जहाज या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकाराचा आहे?

20 / 25

गरजेल तो पडेल काय! हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते?

21 / 25

अमृताहुनी गोड नाम तुझे देवा हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?

22 / 25

शिपायाकडून चोर पकडला जातो या वाक्याचा प्रयोग कोणता?

23 / 25

राधा गाणे गात असे या वाक्याचा काळ कोणता?

24 / 25

ओ हा स्वर कोणत्या प्रकारात मोडतो?

25 / 25

आम्ही उद्या गावी जाऊ या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top