WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Marathi Grammar Mock Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 108

Marathi Grammar Mock Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 108

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव परीक्षा टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

शाश्वत या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द सांगा.

2 / 25

खालीलपैकी कोणता शब्द उग्र या शब्दाचा समानार्थी शब्द नाही?

3 / 25

नेहमी घरात बसून राहणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा?

4 / 25

आईसारखी आईच यातील अलंकार ओळख?

5 / 25

स्तवन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?

6 / 25

भावनहीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?

7 / 25

खालीलपैकी कोणता कर शब्दाचा समानार्थी शब्द नाही?

8 / 25

बहीण या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?

9 / 25

अटकाव शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?

10 / 25

विरुद्धार्थी शब्द ओळखा?

ओले

11 / 25

समानार्थी शब्द ओळखा - अचल

12 / 25

खालीलपैकी कोणती कादंबरी शिवाजी सावंत यांची नाही?

13 / 25

अलंकार ओळख - प्रतिभा शेळीसारखी लबालबा खात होती.

14 / 25

अमृतानुभव ग्रंथाचे कर्ते कोण आहेत?

15 / 25

खालीलपैकी कोणता, मारुती शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आहे?

16 / 25

पिकत घातलेल्या आंब्यांची काय असते?

17 / 25

गाईगुरे -

18 / 25

मडके-

19 / 25

हत्ती-

20 / 25

नाण्यांची........

21 / 25

फुल झाडांचा........

22 / 25

माणसांचा जमाव तसे सैनिकांचे .........

23 / 25

माणसांची......

24 / 25

उंटांचा ..... असतो.

25 / 25

पुढील 1-15 शब्दांचे समूहदर्शक शब्द ओळखा.

'गाथण' असते.......

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top