WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

General Science Practice Mock Test ! Science Test Paper |सामान्य विज्ञान टेस्ट सोडवा – 28

General Science Practice Mock Test ! Science Test Paper |सामान्य विज्ञान टेस्ट सोडवा – 28

 

🔥 ही टेस्ट Railway Group D , TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

विज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

डेंग्यू या तापाची साथ पसरण्यास कारणीभूत असलेली एडिस इजिप्सी ही कोणती जात आहे?

2 / 25

पित्त कोणत्या अवयवात तयार होते?

3 / 25

नेचे कोणत्या गटात येतात?

4 / 25

पचनक्रियेचा कशात अभाव असतो?

5 / 25

अंडी घालणारे सस्तन प्राणी हे कोणत्या प्राणी वर्गात मोडतात

6 / 25

रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे.........

7 / 25

प्रथिने कशापासून बनलेली आहे?

8 / 25

खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन वर्गातील नाही?

9 / 25

हिमोफेलिया हा कोणता रोग आहे?

10 / 25

प्राण्यांमधील सर्वात मोठा संघ कोणता?

11 / 25

फुफुसांची मुख्य कार्य कोणते?

12 / 25

खालीलपैकी कशात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते?

13 / 25

शल्य चिकित्सा ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या व्यवसायाशी निगडित आहे?

14 / 25

अल्झायमर हा कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे?

15 / 25

खालीलपैकी कोणता प्रथिनेचा समृद्ध स्त्रोत आहे?

16 / 25

बालपक्षाघात (पोलिओ) हा कोणत्या संसर्गामुळे होणारा रोग आहे?

17 / 25

खालीलपैकी कोणता पदार्थ किण्वन प्रक्रियेमुळे तयार होत नाही?

18 / 25

पुढीलपैकी काय बुरशी नाही?

19 / 25

जेव्हा एखादी व्यक्ती जास्त खाते, तेव्हा त्याच्या ........ उती चरबीने भरतात.

20 / 25

वर चढणाऱ्या आणि ज्याला आधाराची गरज अशा वनस्पतीचा प्रकार कोणता असतो?

21 / 25

गुणसूत्रांची अनेक संच असणाऱ्या वनस्पतींना काय म्हणतात?

22 / 25

गुणसूत्रांमध्ये काय स्थित असतात.

23 / 25

प्राण्यांमध्ये न सापडणाऱ्या उतीचे नाव सांगा.

24 / 25

अन्न चावण्याकरिता कोणत्या प्रकारच्या दातांचा उपयोग केला जातो?

25 / 25

कोणत्या वनस्पती मध्ये एच. एस. के. अथवा सी. प्रकारचे प्रकाश संश्लेषण होते?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top