WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Marathi Grammar Mock Test |Marathi Grammar Test Paper | Marathi vyakaran test | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 105

Marathi Grammar Mock Test |Marathi Grammar Test Paper | Marathi vyakaran test | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 105

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

'बाळाचे गाल लोण्यासारखे मऊ आहेत.' या वाक्यातील अलंकार ओळखा.

2 / 25

'म' या वर्णाचे स्थान कोणते?

3 / 25

'कुंकू' या शब्दाचे सामान्य रूप कोणते ते सांगा.

4 / 25

'शिपाई शूर होता' या वाक्यातील "शूर" काय आहे?

5 / 25

'जो अभ्यास करतो तो यशस्वी होतो' या वाक्यातील "जो" हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे?

6 / 25

'मी दहावी पास झालो' या वाक्याचा काळ कोणता?

7 / 25

खालीलपैकी महाप्राण व्यंजन ओळखा.

8 / 25

लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले?

9 / 25

नदी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप कोणते?

10 / 25

मात्रा म्हणजे काय?

11 / 25

'शिक्षकांनी मुलांना रडविले' हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?

12 / 25

नवलाई, मोगलाई हे शब्द शब्दसिद्धीच्या खालीलपैकी कोणत्या उपप्रकारातील आहे?

13 / 25

खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून आला आहे?

14 / 25

पूर्ण भूतकाळाचे वाक्य कोणती?

15 / 25

हिरवीगार या शब्दाची जात कोणती?

16 / 25

खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही?

17 / 25

माणसांचा जमाव, तसे सैनिकांचे........

18 / 25

'तो पडला आणि उठला' या वाक्याचा प्रकार ओळखा.

19 / 25

समशेर या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.

20 / 25

"घरोघरी मातीच्या चुली" या म्हणीच्या समानार्थी म्हण सांगा.

21 / 25

नि, शी, ई, ही कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे?

22 / 25

दुहेरी हा शब्द संख्या विशेषणाच्या कोणत्या पोट प्रकारातील आहे?

23 / 25

पुढील शब्दाचा समास ओळखा. "प्रतीक्षण"

24 / 25

मदत मिळो अथवा न मिळो, मी जाणारच. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?

25 / 25

विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top