WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 103

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 103

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 30

पुढीलपैकी..... हा शब्द अभ्यस्त शब्द नाही?

2 / 30

खालील शब्दाच्या विरुद्धार्थी असलेल्या शब्द कोणता ❓

ताबडतोब

3 / 30

आडकाठी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

4 / 30

पुढीलपैकी अभ्यस्त शब्द ओळखा

5 / 30

निरोगी हा शब्द कोणत्या साधीत प्रकारातील आहे?

6 / 30

पुढीलपैकी उपसर्ग घटित शब्द कोणता?

7 / 30

गाजर पालखी या शब्दाचा अर्थ ओळखा?

8 / 30

मराठी उपसर्ग लागून तयार न झालेल्या शब्द कोणता?

9 / 30

पुढीलपैकी.... हा शब्द प्रत्ययसाधित आहे ?

त्यागी, पथिक , पुजारी  उडी.

10 / 30

परिमाणवाचक क्रियाविशेषण नसलेला शब्द कोणता?

11 / 30

रामने अभ्यास केला हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे?

12 / 30

संधी ओळखा: कवीश्वर

13 / 30

क्रियापदे कर्त्याच्या लिंग वचन प्रमाणे बदलत असेल तर तो..... प्रयोग असतो?

14 / 30

...... यांनी शब्दाच्या जातीचे सविभक्ती व अविभक्ती असे वर्गीकरण केलेले आहे?

15 / 30

" बळी तो कांन पिळी " या म्हणीतून कोणत्या गोष्टीचे महत्त्व सांगितले आहे?

16 / 30

"कोळसा उगळवा तितका काळाच " या म्हणीचा योग्य अर्थ सांगा ?

17 / 30

पुढील शब्दाची व्युतत्ती शोधा: कंबर

18 / 30

खालीलपैकी कोणता शब्द तत्सम आहे?

19 / 30

डोळ्यावर कातडे ओढणे या वाक्यप्रचाराचा विरुद्ध अर्थ सुचवणारा वाक्यप्रचार पुढीलपैकी कोणता?

20 / 30

एक प्रत्ययान्त हा शब्द ऱ्हस्व असतात. या नियमाचा आधार घेऊन पुढील शब्दातील शुद्ध शब्द ओळखा?

21 / 30

.... हा शब्द प्रत्येक घटित नाही?

22 / 30

नामा सर्वनामाचा संबंध वाक्यातील इतर पदांशी ज्या वर्णमार्फत जोडला जातो त्याला काय म्हणतात?

23 / 30

शब्दसिद्धी प्रकारात प्रत्येक जेव्हा शब्दांपूर्वी येतो तेव्हा त्याला व्याकरणात काय म्हणून संबोधतात?

24 / 30

मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते?

25 / 30

मराठी भाषेचे पाणिन कोणास म्हणतात?

26 / 30

दुधात साखर पडणे-या म्हणी साठी कोणता अर्थ योग्य आहे?

27 / 30

मराठीत लिंगानुसार बदलणारे सर्वनामे किती आहेत?

28 / 30

हा, असा, असला, इतका, मी कोणती विशेषणे आहेत?

29 / 30

अरविंद, जलज, राजीव, पदम या शब्दांना समानार्थी शब्द कोणता?

30 / 30

जा, ये, उठ, बस, खा, पी,- वगैरे धातूपासून जी क्रियापदे तयार होतात त्यांना.... म्हणतात

Your score is

0%

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top