WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

छत्रपती शिवाजी महाराज विषयी अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सोडवा. ! Chhatrapati Shivaji Maharaj History Practice Paper ! History Test – 2

छत्रपती शिवाजी महाराज विषयी अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सोडवा. ! Chhatrapati Shivaji Maharaj History Practice Paper ! History Test – 2

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

छत्रपती शिवाजी महाराज सराव प्रश्न टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

दिल्ली येथे असणारा कुतुब मिनार कोणी पूर्ण केला?

2 / 25

मोहम्मद बिन तुगलकाने देवगिरीचे नामकरण काय केले?

3 / 25

बहमणी राज्याची स्थापना कोणी केली?

4 / 25

रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जिर्णोद्धार करून व शिवरायांवर पोवाडा लिहून त्यांच्या विषयांचा आदरभाव..... यांनी प्रकट केला?

5 / 25

भारतीय संगीताचा पाया मांडला जाणारा ग्रंथ कोणता?

6 / 25

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संत खालीलपैकी कोणते?

7 / 25

शिवरायांच्या लष्करात पायदळाच्या प्रमुखास काय म्हणत असत?

8 / 25

शिवरायांनी सर्वप्रथम जिंकलेल्या तोरणा या किल्ल्याला कोणते नाव दिले?

9 / 25

केदारनाथ प्राचीन देवस्थान कोणत्या राज्यात आहे?

10 / 25

अफजल खान चालून येत असल्याची बातमी कळताच शिवराय राजगडावरून कोणत्या गडावर गेले?

11 / 25

पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती?

12 / 25

मराठी भाषेची कोहिनूर..,..

13 / 25

छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता सन्मान केला?

14 / 25

शिवरायांच्या मेहुण्याचे नाव काय होते?

15 / 25

निजामशहाचा...... हा कर्तबगार वजीर होता?

16 / 25

बाबाजीराजे भोसले.,... गावचे पाटील होते?

17 / 25

शहाजीराजांना सरलष्कर व फर्जद हे किताब कोणी दिले?

18 / 25

कोंडाणा किल्ल्याला शिवरायांनी कोणते नाव दिले?

19 / 25

शिवरायांची कशावर जास्त भिस्त होती?

20 / 25

शिवरायांनी सिंधुदुर्ग व.....,. यासारखी समुद्र किल्ले बांधले?

21 / 25

पुरंदरचा किल्लेदार...... हा मोठा जिद्दीचा वीर होता?

22 / 25

अफजल खान..... सरदार होता?

23 / 25

...... हा छत्रपती शिवरायांचा बाणा होता?

24 / 25

कोणत्या लिपीस गांधारी लिपी म्हणून सुद्धा ओळखले जाते?

25 / 25

कोंढाणा गड सर करणारी कोण?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top