Science Practice Test ! Science Practice Test Paper ! विज्ञान सराव टेस्ट सोडवा – 22

Science Practice Test ! Science Practice Test Paper ! विज्ञान सराव टेस्ट सोडवा – 22

🛜 TCS व IBPS , MPSC , पोलीस भरती ,रेल्वे ,इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त….

〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 वरील सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर www.MpscCorner.Com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓ टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

विज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

युनिसेफ ची स्थापना कधी झाली?

2 / 25

जिवाणू मध्ये किती गुणसूत्रे असतात?

3 / 25

कोणत्या खनिजाच्या अभावी पांडु रोग होतो?

4 / 25

गालफुगी हा रोग कोणामुळे होतो?

5 / 25

मानवी शरीरातील रक्तामध्ये प्लाजमाचे प्रमाण किती असते?

6 / 25

कोणता प्राणी उभयलिंगी नाही.

7 / 25

कोणत्या रक्तगट सर्वदाता आहे.

8 / 25

अमिबा मध्ये प्रजनन कोणत्या प्रकारे होते?

9 / 25

अन्नाचे पचन कोठे होते?

10 / 25

पेशींचे ऊर्जा निर्मितीचे केंद्र कोणते?

11 / 25

आत्मघाती पिशव्या म्हणजे....

12 / 25

MDR टीबीचा लॉंग फॉर्म काय आहे?

13 / 25

हत्ती रोगाचा नमुना कधी घेतात?

14 / 25

हिवतापाचे प्रकार किती?

15 / 25

डासांची अवस्था किती?

16 / 25

राष्ट्रीय कीटक जन्य रोग नियंत्रण कार्यक्रमात कोणते आजार येतात?

17 / 25

डाळी व कडधान्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण किती असते?

18 / 25

रेबीज हा आजार कोणता प्राणी चावल्यामुळे होतो.

19 / 25

मानवी जीवनात एकूण साधारणतः किती लिटर रक्त असते.

20 / 25

लोहाच्या कमतरतेमुळे हा रोग होतो.

21 / 25

टायफाईडचे रोगजंतू कोणत्या आकाराचे असतात.

22 / 25

कोणती लस तोंडाद्वारे दिली जाते?

23 / 25

मानवी शरीरातील सर्वात लहान कार्यरत घटक....

24 / 25

रक्तदाब मोजण्याचे साधन कोणते?

25 / 25

मानवाच्या शरीरात किती गुणसूत्रे आहेत?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top