Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव सराव टेस्ट सोडवा – 124

 

🔥 आजची पोलीस भरती टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 30

0, 6, 24, 60, 120, 210, ...?.......

2 / 30

एक व्यक्ती ट्रेनमध्ये बसून वाटेतील इलेक्ट्रिकचे पोल मोजतो. दोन इलेक्ट्रिक पोलमधील अंतर 30 मीटर आहे. ट्रेनचा वेग ताशी 72 कि.मी. असल्यास 5 तासात ती व्यक्ती किती पोल मोजेल ?

3 / 30

12345679 × 72 = ?

4 / 30

खालीलपैकी कोणत्या बाबीचा राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यांमध्ये समावेश नाही ?

5 / 30

एका सांकेतिक भाषेत DEAF = 3587 आणि FILE = 7465, तर त्या सांकेतिक भाषेत IDEAL=?

6 / 30

गस्त : सुरक्षा : : विमा : ?

 

7 / 30

भारतीय संविधान 7 व्या अनुसुचीबाबत खालीलपैकी अचूक पर्याय निवडा.

(i) समवर्ती सूची संदर्भात फक्त लोकसभा कायदा करू शकते.

(ii) राज्यसूची मध्ये पोलीस व तुरुंग हा विषय नाही.

(iii) घटस्फोट, मृत्युपत्र या संदर्भात केंद्र व राज्य शासन कायदा करू शकतात.

8 / 30

एक घड्याळ रोज 10 मिनिटे पुढे जाते व दुसरे घड्याळ रोज 5 मिनिटे पुढे जाते. दोन्ही घड्याळे सोमवारी सकाळी 8.00 वाजता बरोबर लावली तर शुक्रवारी सकाळी 8.00 वाजता दोन्ही घड्याळात काय फरक पडेल ?

9 / 30

पुढील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल ?

( 4C )       ( 2B )       (3A )

( 28A)       ( ? )         (45B )

( 7C )       ( 5A )       ( 15B )

10 / 30

दहा वर्षापूर्वी वडीलांचे वय मुलाच्या वयाच्या तीनपट होते. दहा वर्षानंतर वडीलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल तर मुलाचे आजचे वय किती ?

11 / 30

गंगा, सिंधू, चंद्रभागा ही कोणत्या प्रकारच्या नामाची उदाहरणे आहेत ?

12 / 30

लता पूर्वेकडे तोंड करून उभी आहे तर ती उजवीकडे काटकोनात 10 वेळा वळली तर तिचे तोंड आता कोणत्या दिशेला आहे ?

13 / 30

RACE ह्या शब्दातील अक्षरे किती वेगवेगळ्या पद्धतीने मांडता येतील ?

14 / 30

पुढीलपैकी अचूक जोडी ओळखा.

15 / 30

जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीत झाली ?

16 / 30

दोन संख्यांची बेरीज 12 आहे आणि त्या संख्यांच्या वर्गाची बेरीज 80 असल्यास त्यापैकी मोठी संख्या कोणती ?

 

17 / 30

'पात्र' या शब्दाचे निरनिराळे अर्थ खालीलपैकी कोणते

(i) लायक      

(ii) भांडे

(iii) योग्य

(iv) व्यक्तिरेखा

 

18 / 30

अली, मधुप, मिलिंद म्हणजे

19 / 30

विसंगत आकृती ओळखा.

16, 25, 36, 27,

20 / 30

खालीलपैकी समानार्थी वाक्प्रचार ओळखा.

(i) गवगवा होणे

(ii) गहजब करणे

(iii) दमा करणे

21 / 30

खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही ?

22 / 30

जसे मांजर - उंदीर, तसे

23 / 30

√ (√81 + √256) =?

24 / 30

महाराष्ट्रातील 13 वे पोलीस आयुक्तालय कोणते बनणार आहे.

25 / 30

महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासन मुंबई पोलीस अधिनियम...............नुसार चालते ?

26 / 30

महाराष्ट्र राज्याच्या पोलिस ध्वजावर...........ताऱ्यांचे चिन्ह आहे ?

27 / 30

विद्युत जनित्र मध्ये ऊर्जा रुपांतरणाचा कोणता सिध्दांत आहे ?

28 / 30

अभिनव भारत (यंग इंडिया) संघटनेचे मुख्यालय................ होते.

29 / 30

माझे सत्याचे प्रयोग' हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे ?

30 / 30

काक्रापारा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top