Police Administration Question Paper 2025 ! पोलीस प्रशासन सराव टेस्ट सोडवा ! पोलीस भरती टेस्ट 2025

Police Administration Question Paper 2025 ! पोलीस प्रशासन सराव टेस्ट सोडवा ! पोलीस भरती टेस्ट 2025

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

पोलीस प्रशासन सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 20

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन केव्हा साजरा केला जातो ?

2 / 20

महाराष्ट्रातील 13 वे पोलीस आयुक्तालय कोणते बनणार आहे.

3 / 20

महाराष्ट्रातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी कोण होत्या ?

4 / 20

महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासन मुंबई पोलीस अधिनियम...............नुसार चालते ?

5 / 20

महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनी कोठे आहे ?

6 / 20

खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा ?

7 / 20

महाराष्ट्र राज्याचे गृहराज्य मंत्री (ग्रामीण) कोण आहेत ?

8 / 20

महाराष्ट्र पोलीस स्मृतिदिन केव्हा साजरा केला जातो?

9 / 20

महाराष्ट्रात सध्या एकूण किती पोलीस  आयुक्तालय आहेत ?

10 / 20

भारताचे गृहमंत्री कोण आहेत ?

11 / 20

महाराष्ट्र राज्याच्या पोलिस ध्वजावर...........ताऱ्यांचे चिन्ह आहे ?

12 / 20

महाराष्ट्रात एकूण किती पोलीस परिक्षेत्र  आहेत ?

13 / 20

महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे ?

14 / 20

महाराष्ट्र राज्याचे गृहराज्य मंत्री (शहर) कोण आहेत?

15 / 20

महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत ?

16 / 20

मुंबई विशेष पोलीस आयुक्त कोण आहेत ?

17 / 20

राज्य राखीव पोलीस दलाचा रेझिंग डे केव्हा असतो ?

18 / 20

महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली ?

19 / 20

भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते ?

20 / 20

..............यांनी महाराष्ट्र पोलिस दलाला  ध्वज प्रदान केला ?

Your score is

The average score is 0%

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top