Mathematics and Intelligence Practice Test | Maths practice Question Paper ! गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा – 49

Mathematics and Intelligence Practice Test | Maths practice Question Paper ! गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा – 49

🔥 आजची गणित व बुध्दीमत्ता या विषयावर आधारित टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 10

 

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

बुद्धिमत्ता सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 20

मी एका रांगेत उभा आहे माझा क्रमांक दोन्ही टोकांकडे सहावा येतो तर रांगेत किती व्यक्ती उभे आहेत ?

2 / 20

शिल्पा मनीषाला म्हणाली की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे मनीषाचे शिल्पाशी नाते काय ?

3 / 20

गीताने फोटोतीत व्यक्तीकडे बोट दाखवून म्हटले की याचा मुलगा माझा नवरा आहे. फोटोतीत व्यक्ती गीताची कोण ?

4 / 20

परस्परविरुद्ध दिशा दर्शवणारी जोडी कोणती ?

5 / 20

एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे त्याचे तोंड पश्चिमेस आहे त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल.

6 / 20

माधव पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनतून तीन वेळा वळाला व नंतर डावीकडे चार वेळा वळाला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल ?

7 / 20

एक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जातो. मंगळवारी सकाळी 8 वाजता बरोबर लावलेल्या घड्याळात त्याच आठवड्यातील गुरुवारी सकाळी 8 वाजता कोणती वेळ दाखविली जाईल ?

8 / 20

राम कृष्ण आणि हरी यांच्या वयाची बेरीज पाच वर्षापूर्वी तीस वर्षे होती. आणखी पाच वर्षांनंतर ही बेरीज किती वर्षे होईल ?

9 / 20

एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया आहेत. गावात एकूण 40 टक्के निरक्षर असतील तर साक्षर यांची संख्या किती?

10 / 20

520 चे 130 टक्के = ?

11 / 20

250 चे पाच टक्के = ?

12 / 20

दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दामदुप्पट होईत.

13 / 20

दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची आठ वर्षानंतर पाच टक्के दराने किती रास होईल ?

14 / 20

बाराशे रुपये मुद्दलाची, पाच वर्षात 360 रुपये व्याज होते तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती?

15 / 20

दोन संख्याची गुणोत्तर 7:3 आहे, त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्या संख्या कोणत्या ?

16 / 20

(1/0.02) म्हणजे किती ?

17 / 20

एका बॅगेत एकूण 75 रुपये किमतीची 25 पैसे आणि 50 पैशांची समान नाणी आहेत तर 25 पैशाची नाणी किती ?

18 / 20

दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. लहान भावाचे वय 15 वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल ?

19 / 20

एका चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती ?

20 / 20

एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटिमीटर व कर्ण 10 सेंटिमीटर असेल, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा ?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top