Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 117

Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 117

🔥 आजची पोलीस भरती टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 30

मध्यमपद लोपी समास असलेला शब्द कोणता ?

2 / 30

खालील शब्दांमधून विभक्ती तत्पुरुष समास ओळखा.

3 / 30

वाक्याचे प्रकार ओळखा. सर्वात योग्य पर्याय निवडा.

i) जर पाऊस चांगला पडला तर पिक चांगले येईल.

ii) वासुदेव फडके हे पहिले क्रांतीकारी होते.

iii) त्याला नोकरी लागली कारण त्याने खूप मेहनत घेतली.

4 / 30

संयुक्त वाक्य ओळखा.

 

5 / 30

वाक्याचा प्रकार ओळखा.

‘पाऊस पडला असता तर पिक चांगले आले असते.'

6 / 30

अनुस्वारांचा भित्र उच्चार असलेली शब्द जोडी कोणती ?

7 / 30

काळ ओळखा. संजीवनी सायकल चालवत होती.'

8 / 30

विभक्ती ओळखा. मी हसतो.'

9 / 30

उचित पर्याय शोधा.

मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये.' 

10 / 30

पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे?

आई म्हणाली, दीप्ती तू आज मला कामात मदत कर.

11 / 30

नऊ रात्रींचा समुह' हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे.

12 / 30

अनिलची कार्यक्षमता सुनिलपेक्षा दुप्पट आहे. एखादे कार्य पुर्ण करण्यासाठी अनिल सुनिलपेक्षा 15 दिवस कमी कालावधी घेतो. तेच काम दोन्ही मिळून केल्या किती दिवस लागतील ?

13 / 30

800 मीटर लांबीची रेल्वे ताशी 32 कि.मी. वेगाने जात असता 1600 मीटर लांबीचा बोगदा तो किती वेळात ओलांडेल ?

14 / 30

(1 + a + b + ab) / (1 + a) = किती ?

15 / 30

3A + 7B = 75 आणि 5A - 5B = 25 असेल तर A + B = किती ?

16 / 30

जर 16x + 16y = 48 आहे तर यांची सरासरी किती असेल ?

17 / 30

जर X/Y = 0.25 असेल तर{ [(2Y - X) / (2Y + X)] + 2/9} = ?

18 / 30

एका व्यक्तीने एका कंपनीचे 120 भाग ज्यांची दर्शनी किंमत 175 रु. आहे. असे सर्व भाग 125 रु. जास्त रक्कम देऊन शे. 2.5% दलाली दराने खरेदी केली त्या भागापैकी निम्मे भाग 350 रु. बाजारभावानी आणि राहिलेले भाग 360 रु. बाजारभावानी शे. 36 दलाली दराने विकले तर त्या व्यवहारात त्यांना किती नफा तोटा झाला?

19 / 30

समान खरेदी किंमत असणाऱ्या दोन ठिकाणच्या टेबल विक्री किंमतीतील फरक 40 रु. असून नफ्यातील शेकडा फरक 10% आहे तर प्रत्येक टेबलाची किंमत किती असेल? (सर्वात योग्य पर्याय निवडा)

20 / 30

एका फळ विक्रेत्याने 10 रु. चे 5 मंत्री खरेदी करून 15 रु. चे 6 संत्री विकली तर त्यास किती नफा तोटा झाला?

21 / 30

एका खेड्याची लोकसंख्या दरवर्षी 5% ने वाढते. 2009 ला ती लोकसंख्या 88,200 आहे तर 2007 ला किती होती?

22 / 30

वीर सावरकर यांना किती वेळाची कोठडी झाली होती ?

23 / 30

महर्षी कर्वे यांचे आत्मचरित्राचे नाव काय आहे ?

24 / 30

खालीलपैकी कोणते ठिकाण महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते ?

25 / 30

स्वयंसहाय्यता गटांच्या बाबतीत कोणते विधान बरोबर आहे? (सर्वात योग्य पर्याय निवडा.)

1. गटामार्फत स्थानिक स्तरावर आर्थिक उद्योग सुरू केले जातात.

2. प्रत्येक गटात 25 से 30 सदस्य असतात.

3. गटात केवळ सामाजिकदृष्ट्या मागास कुटुंबातील सदस्य असतात.

26 / 30

रिझव्ह बँकेजवळील व्यवसायिक बँकांना ठेवींना लागणा किमान रोख राखीव निधी म्हणजे?

27 / 30

खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही?

28 / 30

खालीलपैकी कोणत्या आयोगाला संविधानिक दर्जा नाही?

29 / 30

रॉयल इंडियन नेव्ही' च्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी 18 फेब्रुवारी 1946 रोजी संप पुकारला व तो त्यांनी कोठे पुकारला ?

30 / 30

महाराष्ट्र विधान परिषदेत एकूण किती  जागा आहेत ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top