बृहन्मुंबई महानगरपालिका “कर निर्धारण व मुंबई महानगरपालिका भरती ( कार्यकारी सहायक ) क्लर्क सराव टेस्ट सोडवा 6 ‼️ Mumbai Municipal Corporation Recruitment Practice Test Executive Assistant BMC Clerk & Municipal Corporation of Mumbai “Tax Assessment

बृहन्मुंबई महानगरपालिका “कर निर्धारण व मुंबई महानगरपालिका भरती ( कार्यकारी सहायक ) क्लर्क सराव टेस्ट सोडवा ‼️ Mumbai Municipal Corporation Recruitment Practice Test Executive Assistant ‼️ BMC Clerk & Municipal Corporation of Mumbai “Tax Assessment सराव टेस्ट सोडवा – 5

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

कर निर्धारण ( निरीक्षक ) सराव टेस्ट सोडवा.

[ मुंबई महानगरपालिकेच्या सर्व पदासाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 20

Change the following sentences, to complete one, ‘A dead man tells no tales’.

2 / 20

महाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या …….एवढी आहे.

3 / 20

‘To bring off’means……......

4 / 20

Choose the correct sentence,

5 / 20

भारतीय राज्य घटनेनुसार राष्ट्रपतींना असलेला द्येचा अधिकार……… या कलमानुसार आहे.

6 / 20

भारतात इंगजी शिक्षणाचा पाया ……….. यांनी घातला.

7 / 20

खालीलपैकी कोणते खत हे रासायनिक खत या सदरात मोडत नाही.

8 / 20

2, 7, 28, 63, 126, ?

9 / 20

‘विव्दान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ………. हे आहे.

10 / 20

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे, या वाक्यातील प्रयोग ओळखा.

11 / 20

आज 21 एप्रिल 2000 रोजी शुक्रवार आहे. आणखी पाच दिवसांनी अंजली चा तिसरा वाढदिवस असेल, तर तिच्या जन्म दिवशी कोणता वार होता?

12 / 20

Choose the correct form of verb in the following sentence,

The needle in the compass always ………..to the north.

13 / 20

सूर्य ढगामागे लपला, या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते आहे?

14 / 20

 

……………. लेखन पद्धतीनुसार जोडाक्षरांचे प्रकार दिसून येतात.

15 / 20

सरकती योजना (Rolling plan) ………या वर्षासाठी अमंलात होती.

16 / 20

‘सदाचार’ या शब्दाचा संधी प्रकार …...…..आहे.

17 / 20

महाराष्ट्र जनीन महसूल अधिनियम ……… या वर्षी अस्तित्त्वात आला.

18 / 20

वर्तुळाचा परीघ व व्यास यांच्यातील फरक 30 सेमी आहे, तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?

19 / 20

कवितेतील अक्षरे मोजण्याचे माप ………..हे आहे.

20 / 20

चिमणी , ढेकुण, बोका, झोप या शब्दांना…….. म्हणातात.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top