मुंबई महानगरपालिका भरती ( कार्यकारी सहायक ) क्लर्क सराव टेस्ट सोडवा ‼️ Mumbai Municipal Corporation Recruitment Practice Test Executive Assistant ‼️ BMC Clerk सराव टेस्ट सोडवा – 3

मुंबई महानगरपालिका भरती ( कार्यकारी सहायक ) क्लर्क सराव टेस्ट सोडवा ‼️ Mumbai Municipal Corporation Recruitment Practice Test Executive Assistant ‼️ BMC Clerk सराव टेस्ट सोडवा – 3

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मुंबई महानगरपालिका सराव टेस्ट सोडवा.

कार्यकारी सहायक ( लिपीक ) पदासाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

ग्रामीण भागात रोजगाराची हमी देणाऱ्या “महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत” ‘तालुका कार्यक्रम अधिकारी’……हे आहेत.

2 / 30

ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे मूळ नाव कोणते ?

3 / 30

गोंडवाना विद्यापीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाले ?

4 / 30

15 मित्र एका विशेष मेळाव्यासाठी एकत्र जमले. प्रत्येकाने राहिलेल्या सर्व मित्रांसाठी एक – एक पुस्तक द्यायचे ठरविले. तर एकूण किती पुस्तके तेथे आणली गेली ?

5 / 30

Which of the following sentence is a correctly framed sentence.

6 / 30

महाराष्ट्रातील कोणत्या डोंगर रांगांमुळे गोदावरी व भीमा नदीचे खोरी वेगळी झाली आहे ?

7 / 30

Choose the comparative form of BAD.

8 / 30

QPO, NML, KJL,…………EDC

9 / 30

Select the synonym “PRECIOUS”

10 / 30

“लंकेची पार्वती” या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा .

11 / 30

लाकूड जळताना निघणाऱ्या धुरामध्ये मुख्य गॅस कोणता?

12 / 30

राधा व रमा या बहिणी आहेत. सरला व विमल याही बहिणी आहेत. सरलाचे वडील हे रमाचे भाऊ आहेत. तर विमल हि राधा हिची कोण ?

13 / 30

1.5,2.3,3.1,3.9…….?

14 / 30

“ बादरायन संबंध असणे” य वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो.

15 / 30

The cry of Dog is bark. The cry of a cattle is ………......

16 / 30

‘मार्गारीन’ हा कोणत्या पोषणतत्त्वाचा स्त्रोत पदार्थ आहे?

 

17 / 30

एका वस्तूची किंमत 25 टक्के वाढविली त्यामुळे खप 20 टक्के कमी झाला तर उत्पन्नावर काय परिणाम होईल ?

18 / 30

Write the past tense form of the verb ‘blow’

19 / 30

Which of the following word is pronoun?

She sobbed like a little child.

20 / 30

सलीम याने एका प्रश्नपत्रिकेतील 20 प्रश्न सोडविले. प्रत्येक बरोबर उत्तराला 5 गुण मिळतात तर प्रत्येक चुकीच्या उत्तराला 2 गुण कमी केले जाते. सलीम याला परीक्षेत 51 गुण मिळाले. तर त्याची किती उत्तरे चुकली?

21 / 30

2,1,1/2,1/4,…..?

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या शोधा?

22 / 30

“ मी मंत्रालय पाहिले “ प्रयोग ओळखा.

23 / 30

Choose the correct conjunction and fill in the blanks..

We decide to stay home ….. it was raining heavily.

24 / 30

विजोड पद ओळखा ?

312,243,645,978,534

25 / 30

संत तुकारामचा कालखंड कोणता आहे.

26 / 30

21,9,21,11,21,13,21,……….?

27 / 30

सायंकाळी 5.30 पासून रात्री 8.30 पर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडून जाईल ?

28 / 30

Change the voice

Bring a glass of water.

29 / 30

सांकेतिक भाषेत चरक -423, कमल -315, चलन- 457 तर यमक या शब्दाचा संकेत कोणता?

30 / 30

पृथ्वीच्या अंतरंगाचे तीन भाग मानले जातात. पुढीलपैकी कोणता भागा पृथ्वीच्या अंतरंगाचा भाग नाही?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top