Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 98

Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 98

🔥 आजची पोलीस भरती टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

45678 मध्ये 5 व 6 च्या स्थानिक किंमतीमधील फरक काढा.

2 / 30

खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे?

3 / 30

(17.28 + X) / (3.6 x 0.2) = 2 तर X = ?

4 / 30

काळ ओळखा. संजीवनी सायकल चालवत होती.'

5 / 30

पाच संख्यांची सरासरी 17 आहे. त्यापैकी पहिल्या चार संख्यांची सरासरी 16 आहे, तर पाचवी संख्या कोणती ?

6 / 30

महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या 'राष्ट्रभाषा प्रचार समिती" चे मुख्यालय कोठे आहे ?

7 / 30

त्रिमुर्ती व इतर बौद्ध लेण्यांमुळे जगप्रसिद्ध ठरलेले घारापुरी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

8 / 30

संयुक्त वाक्य ओळखा.

9 / 30

दोन व्यक्ती अनुक्रमे 12 km/hr व 15 km/hr वेगाने एकाच दिशेने जातात, तर किती तासानंतर त्या व्यक्ती एकमेकांपासून 45 km अंतर दूर असतील ?

10 / 30

12 मजुरांना एक काम करण्यास 70 दिवस लागतात, तर 21 मजुर ते काम किती दिवसात पूर्ण करतील ?

11 / 30

नऊ रात्रींचा समुह' हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे.

12 / 30

कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते ?

13 / 30

एका चाकाची त्रिज्या 28 सें.मी. आहे. तर त्याचे 8.8 कि.मी. अंतरात किती फेरे होतील ?

14 / 30

महाराष्ट्रात "चित्रनगरी" हे चित्रपटनिर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात येत आहे?

15 / 30

योग्य पर्याय शोधा.

मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये.'

16 / 30

लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले ?

17 / 30

भारताच्या राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत ?

18 / 30

भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्विकारण्यात आले ?

19 / 30

पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली ?

20 / 30

एक गाडी 60 km/hr वेगाने गेल्यास निर्धारित अंतर 5 तासात कापते. तेच अंतर 4 तासात कापायचे असल्यास गाडीचा ताशी वेग किती किलोमीटरने वाढवायला हवा ?

21 / 30

वाक्याचा प्रकार ओळखा.

‘पाऊस पडला असता तर पिक चांगले आले असते.'

22 / 30

विभक्ती ओळखा. मी हसतो.'

23 / 30

पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे?

आई म्हणाली, दीप्ती तू आज मला कामात मदत कर.

24 / 30

5 रेडिओची विक्री किंमत 6 रेडिओच्या खरेदी किंमती इतकी आहे. तर व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती ?

25 / 30

मध्यमपद लोपी समास असलेला शब्द कोणता ?

26 / 30

अनुस्वारांचा भित्र उच्चार असलेली शब्द जोडी कोणती ?

27 / 30

खालील शब्दांमधून विभक्ती तत्पुरुष समास ओळखा.

28 / 30

महेशचा पगार अमोलपेक्षा 20% ने कमी आहे तर अमोलचा पगार महेशपेक्षा किती % जास्त आहे ?

29 / 30

5000 रुपये A, B, C मध्ये 7 : 8 : 5 या प्रमाणात वाटले तर B चा हिस्सा किती ?

30 / 30

भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठे राज्य कोणते आहे ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top