WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Maths & Intelligence practice test | Maths & Intelligence practice Question Paper | गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा – 41

Maths & Intelligence practice test | Maths & Intelligence practice Question Paper | गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा – 41

 

🔥 आजची बुध्दीमत्ता टेस्ट ही तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळे 15 संघ आलेले आहेत. प्रत्येक संघाने दुसन्या प्रत्येक संघाशी सामना खेळावयाचा आहे तर एकूण किती सामने होतील?

2 / 30

पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी गुणोत्तर काढा. 2.4 किलोग्रॅम, 3600 ग्रॅम

3 / 30

उदाहरण सोडवा:

3 × 3 + 20 ÷ 4 + 2 × 6 - 2 + 1 = ?

4 / 30

एका सांकेतिक भाषेत 3 = N, 5 = C, 7 = E, 9 = A, 11 = R, 13=Y, तर NEAR = किती ?

5 / 30

खालीलपैकी कोणत्या संख्येत पाच या अंकाचे स्थानिक मूल्य सर्वाधिक आहे ?

6 / 30

x + y = 21,x - y = 1 तर 4x + 4y = ?

7 / 30

41 + 4.11 + 0.41 + 411 + 41.41 = ?

8 / 30

उन्हात वाळू घातलेले दहा पापड वाळायला वीस मिनिटे लागत असतील, तर त्याच उन्हात पापड किती वेळात वाळेल ?

9 / 30

एका वर्गातील विद्यार्थी काही रंगांमध्ये बसलेले आहेत. एका रांगेत जितके विद्यार्थी आहेत तेवढ्याच रांगा आहेत. वर्गात एकूण 400 विद्यार्थी आहेत. तर एकूण रांगा किती होतील ?

10 / 30

362 117 व 244 या संख्यांची सरासरी किती ?

11 / 30

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

9 198 11

12 120 5

17 ? 18

12 / 30

प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?

314 x 0.25 = ?

13 / 30

B चे आजचे वय C च्या आजच्या वयापेक्षा 20 वर्षांनी जास्त आहे. तीन वर्षानंतर ते C च्या त्यावेळच्या वयाच्या तीन पट होईल तर B चे आज वय किती ?

14 / 30

69 × 25 + 25 × 31 = ?

15 / 30

जर PUZZLE = QWCDQK तर PARTY = ?

16 / 30

100, 81, 64, 49, ............. तर रिकाम्या जागी कोणती संख्या येईल ?

17 / 30

सरळरूप दया.

(1/48x100) + (1/100x52) - (1/52 x 48)

18 / 30

(12 × 5 + 24 / 6 - 3) = ?

19 / 30

एका गावाची लोकसंख्या चार हजार आहे. ती दरवर्षी दहा टक्के वाढते. तर दोन वर्षांनी त्या गावची लोकसंख्या किती असेल ?

20 / 30

1 जानेवारी रोजी सोमवार असेल तर त्याच वर्षी चार फेब्रुवारी रोजी कोणता वार असेल ?

21 / 30

प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?

2, 3, 5, 7, 11, 13, ?

22 / 30

एका स्टॅण्डवर काही मोटारसायकली व काही तिनचाकी रिक्षा उभ्या आहेत. त्यांच्या चाकांची एकत्रित संख्या 45 असून हॅण्डलची संख्या 19 आहे. तर मोटार सायकली व तिनचाकी रिक्षा अनुक्रमे किती आहेत?

23 / 30

राजूला एका परीक्षेत गणितात भूगोलातील गुणांच्या दुप्पट गुण मिळाले. इतिहासात भूगोलाच्या निम्मे गुण मिळाले. मराठी व गणितातील गुण समान आहेत तर त्याला कोणत्या विषयात सर्वात कमी गुण मिळाले ?

24 / 30

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

BEG : 479 :: DIA : ?

25 / 30

एका समभुज चौकोनाच्या दोन कर्णाची लांबी अनुक्रमे 11.2 सेंटीमीटर व 7.5 सेंटीमीटर आहे. तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा ?

26 / 30

100 मुलांच्या वर्गात 60 मुले चहा पितात, 40 मुले कॉफी पितात आणि 25 पंचवीस मुले चहा आणि कॉफी दोन्ही पितात तर त्या वर्गात चहा किंवा कॉफी न पिणारे किती विद्यार्थी आहेत ?

27 / 30

एका शेतामध्ये पाच कोंबड्या दोन डझन बदके व दहा गाई आहेत. तर त्या शेतामधील या कोंबड्या, बदके व गाई यांच्या डोके व पाय यांची बेरीज किती ?

28 / 30

खालीलपैकी कोणत्या संख्येस तीन ने निःशेष निश्चित भाग जातो ?

29 / 30

कल्लप्पा जवळ 2470 आंबे होते. त्याने एका पेटीत तीन डझन आंबे ठेवून अशा पंचवीस पेट्या विकल्या. उरलेल्या आंब्यापैकी 56 आंबे खराब निघाले, त्याने ते टाकून दिले तर त्याच्याकडे किती आंबे उरले आहेत?

30 / 30

दिपक खाली डोके वर पाय करून उभा आहे अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top