District Court Recruitment Test Paper | District Court Test | जिल्हा न्यायालय विभाग (कोर्ट) भरती सराव टेस्ट सोडवा 2

District Court Recruitment Test Paper | District Court Test | जिल्हा न्यायालय विभाग (कोर्ट) भरती सराव टेस्ट सोडवा.

 

🔥 TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

जिल्हा न्यायालय भरती टेस्ट पेपर सोडवा

1 / 30

शाहू महाराजांनी कोल्हापुरात कोणत्या सुधारणा घडवून आणल्या ?

2 / 30

निष्काम कर्ममठाचे उद्दिष्ट काय होते ?

3 / 30

शिखांचे गुरु……......यांच्या काळात सुवर्णमंदिराची उभारणी करण्यात आली ?

4 / 30

………या फळपिकासाठी दाब कलम वापरतात ?

5 / 30

अबुवा आवास योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?

6 / 30

म्यानमारच्या समाज जीवनावर कोणत्या धर्माचा प्रभाव आहे ?

7 / 30

2034 मध्ये फिफा विश्वचषक कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे ?

8 / 30

आगरतळा – अखौरा रेल्वे प्रकल्प भारत आणि कोणत्या देशाशी संबंधित आहे ?

9 / 30

तहसीलदार हे….........वर देखरेख ठेवण्याचे कार्य करतात ?

10 / 30

अंतरराष्ट्रीय खारफुटी परिसंस्था संवर्धन दिन म्हणून दरवर्षी कोणता दिवस साजरा केला जातो ?

11 / 30

खालीलपैकी कोणते शहर कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे ?

12 / 30

………....हा दिवस संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो ?

13 / 30

भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला काय म्हणतात ?

14 / 30

राष्ट्रपती लोकसभे करिता कोणत्या समाजाच्या दोन सदस्यांची नेमणूक करतात ?

15 / 30

जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती कोणती ?

16 / 30

परराष्ट्र धोरण हे कुठल्या यादीत/ सुचित समाविष्ट आहे ?

17 / 30

ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाजासाठी कोण जबाबदार असतो ?

18 / 30

महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो ?

19 / 30

महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणते विभाग अग्रेसर आहे ?

20 / 30

एखादे विधेयक राष्ट्रपतीने मंजुरी देण्यास टाळले असेल तर अशावेळी राष्ट्रपती आपला…...........वापरत असतो?

21 / 30

राज्यातील सर्व विद्यापीठांचा कुलपती जबाबदारी खालीलपैकी कोण निभावतो ?

22 / 30

अकोला जिल्ह्यात खालीलपैकी कोणते कृषी संशोधन केंद्र आहे ?

23 / 30

मृदा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त किती कर्ज दिले जाऊ शकते ?

24 / 30

लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपतीने बोलावल्यास त्याचे अध्यक्षपद कोण भूषवतात ?

25 / 30

घटना समितीची स्वीकृत निशाणी खालीलपैकी कोणती होती ?

26 / 30

ध्वनीचा वेग सर्वाधिक कोणत्या अवस्थेत असतो ?

27 / 30

निळासावळा झरा वाहत आहे विशेषण ओळखा ?

28 / 30

भारतीय राज्यघटनेच्या………. कायद्यानुसार राष्ट्रपतींना काढून टाकता ?

29 / 30

संसदेच्या वरिष्ठ सभागृहात …….......जागा आहेत ?

30 / 30

भारतात सुमारे 95% परकीय व्यापार कशाने होतो ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top