Vanrakshak Bharti Pepar in marathi ! वनरक्षक भरती सामान्यज्ञान सराव टेस्ट -2

🔰 Vanrakshak Bharti Pepar in marathi

 [ वनरक्षक भरती सामान्यज्ञान सराव परीक्षा ] – 3


वनरक्षक भरती वर आधारित Vanrakshak MCQ Quiz in Marathi ही सराव टेस्ट पोलिस भर्ती, ZP भरती , तलाठी भर्ती ई. सर्वच परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे वनरक्षक भरतीचा अभ्यास झाल्यावर त्यावर प्रश्न उत्तरे म्हणजेच Mock Test जास्तीत जास्त सोडवून बघणे फायदेशीर असते. त्यामुळे खाली आम्ही vanrakshak bharti online test in marathi ही वनरक्षक भरती वर आधारित प्रश्नसंच टाकलेले आहे. आपण त्याचा फायदा करून घ्या. त्याच प्रमाणे इतर विषयावर आधारित MCQ ह्या Www.Ganitmanch.Com या साइटवर आहे. त्या पण अवश्य सोडवा.

Vanrakshak bharati MCQ Quiz in Marathi

🔴 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून आजची टेस्ट सोडवा.👇

 

0

वनरक्षक भरती सराव टेस्ट -  2

1 / 25

समूहदर्शक शब्द ओळखा. जसा उपकरणांचा संच तसा गवताचा_____

2 / 25

पहिली क्लब विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे ?

3 / 25

मुघल सम्राट अकबराच्या दरबारामधील प्रसिध्द संगीतकार, तानसेन याचे मुळ नाव _______ होते.

4 / 25

प्रशनातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास योग्य शब्द कोणता.

भूतकाळात केलेल्या चुका पुढे आपल्याच____ लागतात.

5 / 25

खालील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.

कोंड्याचा ............ करून खाणे.

6 / 25

मुकनायक' हे नियतकालिक खालीलपैकी कोणी सुरू केले आहे ?

7 / 25

महाराष्ट्रात गोदावरी नदीवर कोणते धरण बांधलेले आहे ?

8 / 25

लोकशाही ही 'लोकांचे सरकार, लोकांद्वारे, लोकांसाठी' अशी कोणी परिभाषित केली ?

9 / 25

खालीलपैकी भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे ?

10 / 25

________च्या शिफारशीनुसार संविधान सभेची रचना केली गेली होती.

11 / 25

महाराष्ट्रातील कोणत्या धार्मिक सामाजिक सुधारकांना 'लोकहितवादी 'या नावाने ओळखणे जात होते ?

12 / 25

पुढील वाक्यातील विधेयविस्तारओळखा.

आपण शाळेत शिकतो की नेहमी खरे बोलावे

13 / 25

'उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळख ?

14 / 25

अनादी ' या शब्दाचा समास ओळखा .

15 / 25

भारतातील सर्वप्रथम 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स' कोणत्या ठिकाणी स्थित आहे ?

16 / 25

संविधानाच्या मसुदा समितीचे सदस्य खालीलपैकी ओकण नव्हते ?

17 / 25

खालील राज्यांपैकी कोणते राज्य नर्मदा नदीच्या खोऱ्याचा भाग नाही ?

18 / 25

राक्षसमुखी म्हणजे काय ?

19 / 25

लोकप्रिय मानव निर्मिती 'हुसेन सागर तलाव ' कोणत्या ठिकाणी स्थित आहे ?

20 / 25

खालील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.

न्याय देण्याच्या बाबतीत कठोर असणारा_____

21 / 25

मानव रंग, ऊंची आणि शारीरिक स्वरुपात____मुळे भिन्न असते.

22 / 25

अजिंठा-वेरूळ येथील गुफांची देखभाल कोणत्या संस्थेमार्फत केली जाते ?

23 / 25

भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून संघराज्य व्यवस्था घेतलेली आहे ?

24 / 25

भारतात हायस्पीड ग्रामीण ब्रॉडबॅड नेटवर्क असणारा पहिला जिल्हा कोणता बनला आहे ?

25 / 25

धुळभेट होणे' या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे ?

Your score is

0%

 

📌 ही टेस्ट आवडली तर आपल्या मित्रांना पण Share करा.👍😍

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top