State Excise Practice Test ,राज्य उत्पादन शुल्क सराव प्रश्नसंच (दारू बंदी सराव टेस्ट) – 1

🔰 राज्य उत्पादन शुल्क सराव प्रश्नसंच – 1🔰

 


पोलीस भरती, तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती, ग्रामसेवक भरती, कृषीसेवक भरती, आरोग्यसेवक भरती आणि सर्व महा भरती – मेगा भरतीसाठी उपयुक्त प्रश्नसंच.

 


🛡एकूण प्रश्न – 20

 

🛡passing – 10


🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या लिंकवर क्लिक करा.👇👇

 

 

0

राज्य उत्पादन शुल्क भरती सराव प्रश्नसंच - 1

1 / 20

Identify the figure of speech in the following sentence:

She did not realize that opportunity was knocking at her door.

2 / 20

कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात?

3 / 20

21 ग्रँड स्लॅम जेते पदे जिंकणारा पहिला पुरुष टेनिस स्टार कोण आहे ?

4 / 20

अनुलेखन व श्रुतलेखन ज्यावेळेस दिलेल्या वेळेतच करावयाचे असते तेव्हा त्या क्रियेस कोणते लेखन म्हणतात?

5 / 20

स्वच्छता मुख अभियानाचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणुन कोणाची निवड झाली आहे ?

6 / 20

शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला आहे?

7 / 20

1857 च्या उठावाची सुरुवात कोठे झाली?

8 / 20

Find the meaning of the word:

Suspect

9 / 20

Identify the word that's closest in meaning to the word:

Principle

10 / 20

अनुस्वार' व 'विसर्ग' यांना काय म्हणतात?

11 / 20

पद्यात जी विशिष्ट शब्दरचना असते तिला काय म्हणतात ?

12 / 20

डेक्कन सभेची स्थापना कोणी केली?

13 / 20

80 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेभोवती चार पदरी तारेचे कुंपन घालण्यासाठी किती मीटर लांबीची तार लागेल ?

14 / 20

Which of the following is NOT a Collective Noun?

15 / 20

महाराष्ट्र राज्याच्या पोलीस प्रमुखांना काय म्हणतात?

16 / 20

इष्टिकाचितीला किती शिरोबिंदू असतात ❓

 

17 / 20

Identify the figure of speech in the following sentence:

This new car cost a million lakhs of rupees

18 / 20

सदु बैलाला मारतो, या वाक्यातील कर्म ओळखा.

19 / 20

एका पुस्तकाची छापील किंमत 10 रुपये असून त्या पुस्तकावर 10 टक्के सुट मिळाली तर त्या पुस्तकाची विक्री किंमत किती असेल?

20 / 20

सोफिया या यंत्रमानवाला नागरिकत्व देणाऱ्या देशाचे नाव काय आहे ?

Your score is

0%

 

😍 आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top