General Knowledge Practice Test ! GK Test !सामान्यज्ञान सराव टेस्ट – 40

📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त.


📕 खाली दिलेल्या Start बटणावर Click करून टेस्ट चालू करा..

0

सामान्यज्ञान सराव टेस्ट - 40

1 / 30

कैसर विल्यम दुसरा कोणत्या देशाचा सम्राट होता ?

2 / 30

"नेताजी सुभाष चंद्र बोस ' आंतरराष्ट्रीय विमानतळ" कुठे स्थित आहे ?

3 / 30

इ.स. 1912 मध्ये भूखंडवहनाची संकल्पना कोणी मांडली ?

4 / 30

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात ?

5 / 30

इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या......चे उदाहरण आहे.

6 / 30

भारतीय भूमीवर पाऊल ठेवणारा पहिला इंग्रज कोण?

7 / 30

'गीतारहस्य'ग्रंथ कोणी लिहिला ?

8 / 30

...........ही कीटकभक्षी वनस्पती आहे.

9 / 30

अंदमान निकोबार बेटांचा समुह कोणत्या समुद्रात आहे ?

10 / 30

भारतातील शेजारील राष्ट्रांपैकी खालीलपैकी कोणते राष्ट्र आकाराने सर्वात लहान आहे ?

11 / 30

कोणाची गणना राष्ट्रसभेच्या तीन प्रमुख जहाल नेत्यांमध्ये करता येणार नाही ?

12 / 30

3G स्पेक्ट्रममध्ये 'G' हे अक्षर काय दर्शविते ?

13 / 30

.......या प्राण्याला कान नसतात.

14 / 30

मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांती करून अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहीन "

वरील उदगार कोणाचे आहेत?

 

15 / 30

ब्रॉडगेज यामध्ये दोन रुळातील अंतर खालीलपैकी किती असते ?

16 / 30

"चकडा एक्सप्रेस" म्हणून खालीलपैकी कोणत्या खेळाडूला ओळखले जाते..?

17 / 30

यारदांग हे भुरुप कोणत्या प्रदेशात आढळते ?

18 / 30

लोकायुक्त ही संस्था ..... स्तरावर काम करते .

19 / 30

'जात हा बंदिस्त वर्ग आहे असे कोणी म्हटले आहे ?

20 / 30

भुपृष्ठावर वर्षभर जास्त वायुभार प्रदेशाकडुन कमी वायुभार प्रदेशाकडे........जाणाऱ्या वाऱ्यांना वारे म्हणतात.

21 / 30

पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली ?

22 / 30

हिंदू- मुस्लिम ऐक्या चे दुत असे जिनाचे वर्णन कोणी केले आहे ?

23 / 30

महाराष्ट्रात कोणत्या मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो ?

24 / 30

ऋणप्रभारित कणांना...... असे म्हणतात.

25 / 30

'घूमर' हे लोकप्रिय लोकनृत्य भारताच्या कोणत्या राज्याचे आहे?

26 / 30

ईस्ट इंडिया कंपनी यांची ब्रिटीश पार्लमेंटने भारतातील व्यापारी मक्तेदारी कधी संपुष्टात आणली ?

27 / 30

भारतात एकूण किती उच्च न्यायालय आहेत ?

28 / 30

महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगररांगा आहेत ?

29 / 30

पुढील युध्यांची त्यांच्या कालानुक्रमाने सुरुवातीपासून ते अलीकडच्या काळापर्यंत मांडणी करा.

1] बक्सारचे युध्द

2]प्लासीचे युध्द

3] तिसरे पानीपत युद्ध

4] चौथे इंग्रज म्हैसूर युध्द

30 / 30

भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते ?

Your score is

0%

 

• आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top