Marathi Grammar Test ! मराठी व्याकरण सराव टेस्ट – 68

📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर www.Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

📕 मराठी व्याकरण सराव टेस्ट – 68

एकूण प्रश्न – 15

Passing – 8

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🔴• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून मराठी व्याकरण सराव टेस्ट – 13 सोडवा. 

 

0

मराठी व्याकरण सराव टेस्ट - 68

1 / 15

खालील पर्यायी उत्तरातील उद्गारवाचक वाक्य कोणते ?

2 / 15

खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता ?

3 / 15

खालील शब्दापैकी विसंगत शब्द कोणता ?

4 / 15

मुदत हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे ?

5 / 15

कोल्हेकुई : ? : : बोलाचीच कढी : केवळ शाब्दिक वचने.

6 / 15

प्राचीन रुढीपरंपरा व चालीरीतींना अनुसरुन वागणारी व्यक्ती म्हणजे....

7 / 15

पुढीलपैकी कोणता शब्द 'फूल' या अर्थाचा नाही ?

8 / 15

यास्तव तस्मात - हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे ?

9 / 15

खाली दिलेल्या शब्दाचा नेमका अर्थ कोणता ? दुरापास्त.

10 / 15

दगाफटका ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

11 / 15

खालीलपैकी कोणता अनुनासिक वर्ण 'त' वर्गातील आहे ?

12 / 15

अर्थभेद ओळखा.

पाणि - पाणी

13 / 15

पुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ लिहा - बेत आखणे.

14 / 15

दुहिता - या शब्दाला समानार्थी शब्द पर्यायातून निवडा.

15 / 15

खालीलपैकी कोणता काव्याचा गुण नाही ?

Your score is

0%

 

😍 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top