Talathi Bharti Test ! तलाठी भरती सराव टेस्ट – 1

📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर www.Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.


📕 तलाठी भरती सराव टेस्ट – 1

एकूण प्रश्न – 15

Passing – 8

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🔴• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून तलाठी भरती सराव टेस्ट – 1 सोडवा. 

0

तलाठी भरती सराव टेस्ट - 1

 

1 / 15

खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ?

2 / 15

श्रीकांतने 20 डझन खेळणी ह्या प्रती डझन 375 रुपयाने खरेदी केल्या आहेत. त्याने प्रत्येक खेळणी 33 रुपये दराने विक्री केल्यास त्यास किती टक्के नफा होईल ❓

3 / 15

सामान्यतः किडनीतून खालीलपैकी कशाचे गाळण होत नाही ?

4 / 15

अतिश्रमामुळे स्नायू दुखीमध्ये खालीलपैकी कोणते रसायन जबाबदार आहे ?

5 / 15

भारतीय राज्य घटनेचे कलम 25 कशाशी संबंधित आहे ?

6 / 15

'लेडी विथ द लॅम्प' या विशेषणाने कोणाचा जीवन गौरव केला जातो ?

7 / 15

भेटेन नऊ महिन्यांची ही कविता पुढीलपैकी कोणत्या कवीने चौरी-चौरा घटनेत भाग घेतलेल्या व त्यासाठी फाशीवर जाणाऱ्या कैद्याला उद्देशून लिहिली होती ?

8 / 15

प्रत्येक ग्रामपंचायतीस एक स्वतंत्र ग्रामसेवक असावा अशी शिफारस कोणत्या समितीने केली ?

9 / 15

पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते?

10 / 15

_______ Ganga is________ sacred river. Use correct article.

11 / 15

आशिया खंडातील सर्वात मोठे कृषी महाविद्यालय ......... या राज्यात आहे.

12 / 15

भारतातील किती राज्यांची सीमा भूतान या देशाला संलग्न आहे?

13 / 15

खालीलपैकी कोणती वाक्य "रीती वर्तमानकाळ" या काळातील आहे?

14 / 15

खालीलपैकी कोणता शब्द सामान्यनाम आहे?

15 / 15

वल्लभभाई पटेल यांना सरदार हा किताब खालील पैकी कोणी बहाल केला?

Your score is

0%

 

😍 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top