General Knowledge Test !सामान्यज्ञान सराव टेस्ट

📕 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.


☑️ सामान्यज्ञान सराव टेस्ट – 38

एकूण प्रश्न – 20

Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍


🔴• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून सामान्यज्ञान सराव टेस्ट -38 सोडवा. 

0

सामान्यज्ञान सराव टेस्ट - 38

1 / 20

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे ?

2 / 20

भारतात पहिले सेंद्रिय कृषी विद्यापीठ स्थापन करणारे राज्य कोणते ?

3 / 20

खालीलपैकी कोलकत्ता उच्च न्यायालय कोणत्या वर्षी स्थापन केले गेले ?

4 / 20

कोकण रेल्वे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरु झाली ?

5 / 20

शिवससमुद्रम जल विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?

6 / 20

सुंबराण हा शब्द कोणत्या लोकनृत्याशी संबंधित आहे ?

7 / 20

महाराष्ट्र राज्य मानव विकास मिशनचे मूख्यालय कोठे आहे ?

8 / 20

इ.स. 1956 साली करण्यात आलेली 7 वी घटनादुरूस्ती कशाशी संबंधीत होती ?

9 / 20

जगातील क्षेत्रफळाने दुसऱ्या क्रमांकाचा खंड कोणता ?

10 / 20

दलाई लामा यांचा मुळ देश कोणता आहे?

11 / 20

खालीलपैकी 1980 साली 'राष्ट्रीय विमा प्रबोधनी' या संस्थेची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली ?

12 / 20

महाराष्ट्रात कोणत्या मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो ?

13 / 20

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 'हत्तीरोग संशोधन केंद्र' आहे ?

14 / 20

दशमग्रंथ " हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे ?

15 / 20

खालीलपैकी राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो ?

16 / 20

ब्रॉडगेज यामध्ये दोन रुळातील अंतर खालीलपैकी किती असते ?

17 / 20

प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जातांना दिशा बदलण्याच्या नैसर्गिक घटनेस काय म्हणतात ?

18 / 20

खालीलपैकी कोणते पेशवे हे राऊ म्हणून ओळखले जातात ?

19 / 20

अँडीज पर्वत खालीलपैकी कोणत्या प्रदेशात आहे ?

20 / 20

राजा कनिष्क (इ.स.पूर्व 120-162) हा खालीलपैकी कोणत्या राजवंशाचा होता ?

Your score is

0%


😍 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top