𝗚𝗲𝗻𝗲𝗿𝗮𝗹 𝗞𝗻𝗼𝘄𝗹𝗲𝗱𝗴𝗲 𝗧𝗲𝘀𝘁 ! सामान्यज्ञान सराव टेस्ट – 30

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

एकूण प्रश्न – 15

Passing – 8

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून सामान्यज्ञान सराव टेस्ट -30 सोडवा. 

0

सामान्यज्ञान सराव टेस्ट - 30

1 / 15

महाराष्ट्रात घोलवड हे कोणत्या पिकासाठी प्रसिद्ध आहे ?

2 / 15

अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायायाने कोणते ?

3 / 15

भारत जोडो अभियानाचे प्रणेते कोण आहेत ?

4 / 15

धरणातील साठवलेल्या पाण्यात कोणती ऊर्जा असते ?

5 / 15

"होम इन द वर्ल्ड" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

6 / 15

खालीलपैकी कोणते प्रेक्षणीय स्थळ दिल्ली येथे नाही ?

7 / 15

धरण प्रकल्प व नदी यातील अयोग्य जोडी ओळखा ?

8 / 15

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या दिवशी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली ?

9 / 15

खालीलपैकी ............ हा देश ब्रिक्स संघटनेत नाही.

10 / 15

विदेशी चलन बाजारात कोणती बँक हस्तक्षेप करू शकते ?

11 / 15

कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू असे म्हणतात ?

12 / 15

राष्ट्रीय सागर संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?

13 / 15

पद्मभूषण हा कितव्या क्रमांकाचा नागरी सन्मान पुरस्कार आहे ?

14 / 15

रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरु झाली ?

15 / 15

लॉर्ड रिपन यांनी कोणत्या वर्षी स्थानिक स्वराज्य संस्था संबंधित कायदा पास केला ?

Your score is

The average score is 0%

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.न

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top