𝗚𝗲𝗻𝗲𝗿𝗮𝗹 𝗞𝗻𝗼𝘄𝗹𝗲𝗱𝗴𝗲 𝘁𝗲𝘀𝘁 ! सामान्यज्ञान सराव टेस्ट – 27

✴️ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी सराव टेस्ट.

📌 आजची टेस्ट ही ” सामान्यज्ञान सराव टेस्ट -27 आहे.

💢 एकूण प्रश्न = 15
💢 Passing = 8

☑️ टेस्ट सोडवल्या नंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून व लिहून घ्यावे..

❇️ खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 👇👇

0

सामान्यज्ञान सराव टेस्ट - 27

1 / 15

आकाशात सर्वात तेजस्वी दिसणारा ग्रह कोणता ?

2 / 15

उपराष्ट्रपती यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो ?

3 / 15

कोणत्या देशालगत भारताची सीमा सर्वात जास्त लांब आहे ?

4 / 15

'खालीलपैकी गोपाळ हरी देशमुखांनी 'लोकहितवादी' या नावाने कोणत्या साप्ताहिकातून लिखाण केले ?

5 / 15

संयुक्त महाराष्ट्र चळवळीत एकूण किती आंदोलन हुतात्मा झाले ?

6 / 15

स्वच्छ भारत अभियानाला 2 Oct 2022 रोजी किती वर्ष पूर्ण झाले ?

7 / 15

लोकायुक्त कायदा ................ साली केला गेला.

8 / 15

अमावस्या व पौर्णिमेला येणाऱ्या भरतीस...............

म्हणतात.

9 / 15

'बोस्टन टी पार्टी कोणत्या युद्धाशी संबंधित आहे ?

10 / 15

पुसदच्या जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले

होते ?

11 / 15

लोकपाल विधेयक भारतात सर्वप्रथम .......... साली लोकसभेत मांडले.

12 / 15

अंडी घालणारे सस्तन प्राणी हे ............. या प्राणीवर्गात मोडतात.

13 / 15

फिफाने कोणत्या फुटबॉलपटूच्या जीवनावर आधारित "कॅप्टन फॅन्टस्टिक" ही डॉक्युमेंटरी तयार केली आहे ?

14 / 15

'ब्रिटीशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते ?

15 / 15

साम्यवादी पक्षाची स्थापना 1925 साली खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली ?

Your score is

0%

💢 आपल्या जवळच्या मित्रांना पण share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top